Pandit Shivnath Shastri Yanche Atmacharitra: पंडित शिवनाथ शास्त्री यांचे आत्मचरित्र
By:
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- पंडित शिवनाथ शास्त्री यांच्या “आत्मजीवनी” या बंगाली पुस्तकाचा मराठी अनुवाद परशुराम सदाशिव देसाई यांनी केला तसेच साहित्य संस्कृती मंडळातर्फे प्रकाशित केला गेला आहे. पंडित शिवनाथशास्त्री हे बंगालमध्ये जुन्या जमान्यात होऊन गेलेले एक विद्वान समाजसुधारक आहेत. त्यांनी या आत्मचरित्रात आपल्या जीवनाचा जन्मादारम्य वृत्तांत मोकळेपणाने आणि निस्पृहतेने दिला आहे. त्यांचे कार्य विविध होते. ब्राह्मसमाजाचे ते कडवे पुरस्कर्ते होते. पुनर्विवाह, बालविवाहप्रतिबंध, जातपात एकीकरण यांचा त्यांनी हिरीरीने पुरस्कार केला. त्यामुळे या आत्मचरित्रात त्यांच्या जमान्यातील चालरीती, रूढी, ज्ञातीबंधने, पूजा-अर्चा, संस्कारसंस्कृति, सुधारक-दुर्धारक, धर्मसुधारक आणि कर्मठ या सर्वांसंबंधीचे विवेचन आणि त्यांच्यातील संघर्षही स्वाभाविकपणाणेच आले आहेत.
- Copyright:
- 1973
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 321 Pages
- Publisher:
- Maharashtra Rajya Shahitya-Sanskruti Mandal
- Date of Addition:
- 05/25/22
- Copyrighted By:
- Maharashtra Rajya Shahitya-Sanskruti Mandal
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Literature and Fiction
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.