Aristotleche Nitishastra: ॲरिस्टॉटलचे नीतिशास्त्र
By:
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- ॲरिस्टॉटलचे नीतिशास्त्र हे पुस्तक “निकोमॅकिअन एथिक्स”चे मराठीत केलेले भाषांतर आहे. या पुस्तकात अॅरिस्टॉटलच्या जीवनांत एकूण तीन महत्त्वाचे कालखंड दिसून येतात. (१) इ. स. पू. ३६७ ते ३४७ ह्या वीस वर्षांच्या काळामध्ये अॅरिस्टॉटल प्लेटोच्या सान्निध्यांत राहात होता. ह्या काळांत त्याने प्रामुख्याने ‘युडेमस’ व पोट्रेप्टिकस हे संवाद लिहिले. (२) इ. स. पू. ३४७ ते ३३५ ह्या १२ वर्षांच्या काळाला संक्रमणाचा काळ असे म्हणता येईल. ह्या काळांत त्याने अॅसस, मिटोलीन व मॅसिडोनियाचा दरबार येथे अध्यापनकार्य केले. या काळांतील त्याच्या विचारांत आणि लेखनांत स्वतःची स्वतंत्र अशी विचारशक्ती व बुध्दी व्यक्त होतांना दिसते, त्याचे मेटॉफिजिक्स ह्या काळांत तयार होत होते असे म्हणता येईल. (३) इ.स.पू. ३३५ ते ३२२, ह्या काळांत अॅरिस्टॉटलने लिसियम विद्यापीठाचा प्रमुख म्हणून काम केले. ह्या कालखंडांतील अॅरिस्टॉटल हा अनुभव व निरीक्षण ह्यावर आधारित असलेल्या वास्तव घटनाविषयी वैज्ञानिकाच्या भूमिकेवरून सामान्य सिध्दान्त तयार करताना दिसतो.
- Copyright:
- 2010
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 408 Pages
- Publisher:
- Maharashtra Rajya Shahitya-Sanskruti Mandal
- Date of Addition:
- 05/25/22
- Copyrighted By:
- Maharashtra Rajya Shahitya-Sanskruti Mandal
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Literature and Fiction
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.