Sahitya Siddhant: साहित्य-सिद्धान्त
By:
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- रेने वेलेक आणि ऑस्टिन वॉरन लिखित “Theory of Literature” या ग्रंथाचे भाषांतर डॉ. स. गं. मालशे यांनी केलेला मराठी अनुवाद साहित्य संस्कृती मंडळातर्फे तो प्रकाशित केला गेला आहे. साहित्य-सिद्धान्त या पुस्तकात साहित्याची प्रकृती आणि प्रयोजन यांच्या चर्चेने ग्रंथाचा प्रारंभ होतो. साहित्यसिद्धान्त, साहित्येतिहास आणि साहित्यसमीक्षा या परस्परावलंबी प्रक्रियांतील भेद विशद केला आहे. सापेक्षतावाद आणि निरपेक्षतावाद हे दोन्ही समीक्षेच्या संदर्भात चुकीचे असून साहित्येतिहासापासून समीक्षेची फारकत करणे अशक्य आहे, ही गोष्ट आवर्जून मांडण्यात आली आहे. चरित्र, मनोविज्ञान, समाजविज्ञान आणि तत्त्वज्ञान यांचा साहित्याशी असलेला संबंध, तसेच पंचकलांच्या क्षेत्रांतील आंदोलनांचा साम्यसंबंध यांचा विचार बाह्यकेंद्री म्हणून गौण ठरविण्यात आलेला आहे. ‘साहित्यकृतीच्या अस्तित्वाचे स्वरूप’ या समस्येपासून अंतःकेंद्री विचाराला प्रारंभ होतो. श्रुतिसुभगता, लयबद्धता, प्रतिमासृष्टी, शैली, कथात्मक साहित्याचे स्वरूप आणि साहित्यप्रकार यांचे विवेचन झाल्यानंतर या सर्वांचे फलित असे मूल्यमापनविषयक महत्त्वाचे प्रकरण येते. या ग्रंथाचे शेवटचे प्रकरण साहित्येतिहासाच्या खऱ्याखुऱ्या स्वरूपावर प्रकाश टाकण्यासाठी व्यतीत झालेले आहे.
- Copyright:
- 2011
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 400 Pages
- Publisher:
- Maharashtra Rajya Shahitya-Sanskruti Mandal
- Date of Addition:
- 05/25/22
- Copyrighted By:
- Maharashtra Rajya Shahitya-Sanskruti Mandal
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Literature and Fiction
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.