Vaidnyanik Tattvadnyanacha Uday: वैज्ञानिक तत्त्वज्ञानाचा उदय
By:
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- कित्येकांच्या मते बुद्धिविलासाहून तत्त्वज्ञान वेगळे करता येत नाही. ज्ञान घटनांबाबतचे असो की तार्किक संबंधांबाबतचे असो ते निश्चितरीत्या प्रस्थापित करण्याच्या पद्धती तत्त्वज्ञ वापरू शकत नाही असे त्यांना वाटते; जी भाषा पडताळून पाहाता येत नाही अशा भाषेत तत्त्वज्ञानाला बोलावे लागते. त्यानुसार ज्यावेळी तात्त्विक प्रश्न सोडविण्याची तार्किक साधने उपलब्ध नसतात त्यावेळी तत्त्वज्ञान बुद्धिविलासी स्वरूप घेते. आणि ही अवस्था तात्पुरती असते. परंतु तत्त्वज्ञानाला वैज्ञानिक रीतीने हात घालता येतो व ही रीत नेहमीच उपलब्ध होती अशी लेखकाची भूमिका आहे. अशा परिस्थितीतून वैज्ञानिक तत्त्वज्ञान उदयास आले आणि पूर्वीच्या काळी ज्या प्रश्नांची उत्तरे केवळ अंदाजाने दिली जात ते प्रश्न सोडविण्याची साधने आजच्या विज्ञानामुळे वैज्ञानिक तत्त्वज्ञाच्या हाती आली आहेत. थोडक्यात म्हणजे तत्त्वज्ञानाने बुद्धिविलासाकडून विज्ञानाकडे वाटचाल केली आहे हे दाखविण्याच्या उद्देशाने प्रस्तुत पुस्तक लिहिले आहे.
- Copyright:
- 2007
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 205 Pages
- Publisher:
- Maharashtra Rajya Shahitya-Sanskruti Mandal
- Date of Addition:
- 05/27/22
- Copyrighted By:
- Maharashtra Rajya Shahitya-Sanskruti Mandal
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Nonfiction
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.