Satyagrahi Samajvad Acharya Javadekar Nivdak Lekhsangrah: सत्याग्रही समाजवाद आचार्य जावडेकर निवडक लेखसंग्रह
By:
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- आचार्य जावडेकरांनी १९२० ते १९५५ या काळात विपुल लेखन केले. त्यांचे अनेक लेख त्या काळात पुस्तक किंवा छोटेखानी पुस्तिकांच्या रूपाने प्रकाशित झाले. वास्तविक आचार्यांचे लेखन आजही समाजवादाचे आणि गांधीवादाचे अभ्यासक तसेच तत्त्वज्ञान आणि राज्यशास्त्राचे विद्यार्थी यांना फार उपयुक्त आहे. त्याशिवाय महाराष्ट्रात पुरोगामी भूमिका घेऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीनेही या लेखनाचे महत्त्व आहे. महाराष्ट्रातील वैचारिक घडामोडींमध्ये जावडेकरांचे स्थान महत्त्वाचे आहे. त्यांनी मांडलेल्या विचारांची माहिती कार्यकर्त्यांना असणे आणि त्या विचारांची चिकित्सा होणे आवश्यक आहे. आचार्यांच्या लेखनाचे हे महत्त्व लक्षात घेता त्यांचे अधिकाधिक लेखन सहजगत्या उपलब्ध होणे आवश्यक ठरते. या भूमिकेतून आचार्यांच्या वैचारिक कार्याची काहीशी कल्पना येईल अशा प्रकारचा त्यांच्या निवडक लेखनाचा हा संग्रह तयार करण्यात आला आहे.
- Copyright:
- 1994
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 302 Pages
- Publisher:
- Maharashtra Rajya Shahitya-Sanskruti Mandal
- Date of Addition:
- 05/27/22
- Copyrighted By:
- Maharashtra Rajya Shahitya-Sanskruti Mandal
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Nonfiction
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.