Shri Dnyaneshwari Muktachintan: श्री ज्ञानेश्वरी मुक्तचिंतन
By:
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- सौ. शैलजादेवी प्रतिनिधि यांनी लिहिलेल्या “श्रीज्ञानेश्वरी मुक्तचिंतन” या ग्रंथामध्ये गीतेच्या वा ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक अध्यायावर एक एक प्रकरण आहे. ह्या ग्रंथात श्रीज्ञानेश्वरमहाराजांनी श्रीमद्भगवद्गीतेतील तत्त्वप्रणालीवर केलेले विवेचन मार्मिक आणि सरल शैलीत प्रस्तुत केले आहे. ज्यांना भारतीय तत्त्वज्ञानाच्या मूलभूत गूढ सिद्धान्ताचा अभ्यास करण्याची संधी मिळालेली नसेल त्यांनादेखील हा विषय समजावा ह्या हेतूने सर्वधर्मीय संतमहात्म्यांच्या चरित्रातील माहिती देऊन, तसेच सामान्य वाचकालादेखील त्याच्या जीवनक्रमांत येणाऱ्या निरनिराळ्या अनुभवांचे दाखले देऊन, ओघवती व रसाळ भाषेत विश्लेषण केले आहे आणि प्राचीन भारतीय दार्शनिक सिद्धान्ताची प्रसंगवशात् थोडक्यात माहिती दिली आहे. अध्यात्माची गोडी असणाऱ्यांना ह्या ग्रंथाच्या वाचनाने निश्चित लाभ होईल. श्रीज्ञानेश्वरमहाराजांच्या प्रभावामुळे महाराष्ट्र सामाजिक व धार्मिक क्षेत्रात अत्यंत संपन्न झाला. वर्तमानकालीन व भविष्यकालीन मराठी वाचकांना त्या संपन्नतेची जाणीव देण्याचे सत्कार्य या ग्रंथाकडून होऊ शकेल.
- Copyright:
- 2012
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 728 Pages
- Publisher:
- Maharashtra Rajya Shahitya-Sanskruti Mandal
- Date of Addition:
- 05/29/22
- Copyrighted By:
- Maharashtra Rajya Shahitya-Sanskruti Mandal
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Nonfiction
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.