Pita Putra: पिता-पुत्र
By:
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- इवान तुर्गेनेव लिखित “FATHERS AND SONS” या कांदबरीचा मराठी अनुवाद प्रा. व. वि. बडवे यांनी केला आहे, तसेच साहित्य संस्कृती मंडळातर्फे तो प्रकाशित केला गेला आहे. “पिता-पुत्र” ही कादंबरी या पार्श्वभूमीवर लिहिली गेली आहे. यातील जुनी पिढी ही मृतप्राय होत असलेल्या स्वप्नाळू, सौंदर्यवादी आणि प्रतिगामी विचारसरणीची प्रतिनिधी आहे; तर नवी पिढी कार्ल मार्क्सच्या विचारांची गंधवार्ताही नसलेली क्रांतिकारक व आवेशयुक्त पिढी आहे. तुर्गेनेवने या कादंबरीत कमीतकमी पात्रे आणि प्रसंग यांच्या साह्याने, गुप्त कारस्थाने किंवा सनसनाटी प्रसंग यांना पूर्णपणे फाटा देऊन, तत्कालीन महत्त्वाच्या समस्यांचे नाट्यपूर्ण चित्रण केले असून भावी कालात होणाऱ्या क्रांतीचे दिग्दर्शन केले आहे. काटकसरीने वापरलेली साधनसामुग्री व प्रसादपूर्ण शैली यामुळे ही कथा कलापूर्ण झालेली आहे.
- Copyright:
- 1973
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 219 Pages
- Publisher:
- Maharashtra Rajya Shahitya-Sanskruti Mandal
- Date of Addition:
- 05/29/22
- Copyrighted By:
- Maharashtra Rajya Shahitya-Sanskruti Mandal
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Nonfiction
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.