Savad Raha Jagaruk Vha!: सावध रहा, जागरूक व्हा!
By:
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- गेल्या काही वर्षांत, डिजीटल माध्यमांचा वापर करून पैसे देवाण घेवाण करण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे ग्राहकांच्या सोयीसुविधेत तर भर पडली आहेच, शिवाय आर्थिक समावेशनाचे राष्ट्रीय उद्दीष्ट गाठण्यातही मोठा हातभार लागला आहे. परंतु आर्थिक व्यवहारांत सुलभता येण्याबरोबरच यामार्फत होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांमध्ये देखील वाढ होत आहे. सर्वसामान्य, भोळ्या-भाबड्या नागरिकांनी मोठ्या स्वकष्टाने कमावलेले पैसे लुबाडण्यासाठी आर्थिक गुन्हेगारांकडून नवनवीन मार्गांचा अवलंब केला जात आहे. या गुन्हेगारांकडून मुख्यत: सध्याच्या तंत्रज्ञानाभिमुख आर्थिक व्यवहारांच्या जगाशी नव्यानेच ओळख होत असलेल्या व्यक्तींना लक्ष्य केले जाते. अशा या आर्थिक व्यवहारांसाठी नव्यानेच डिजिटल माध्यमे वापरणाऱ्या नवख्या ग्राहकांना केंद्रस्थानी ठेऊन या पुस्तिकेची रचना करण्यात आली असून यासंदर्भात जास्तीत जास्त व्यावहारिक पद्धतीने मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न याद्वारे करण्यात आला आहे.
- Copyright:
- 2021
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 41 Pages
- Publisher:
- Reserve Bank of India
- Date of Addition:
- 06/02/22
- Copyrighted By:
- Reserve Bank Of India
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Nonfiction, Reference, Self-Help
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.