Marathi Ekankika - SPPU: मराठी एकांकिका - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
By: and
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- महाराष्ट्राची ओळख नाटकाची परंपरा खोलवर रुजलेले एक राज्य अशी आहे. ही ओळख अधिक ठळक करून देण्याचे काम ‘एकांकिका' या नाटकाच्या उपप्रकाराने लेखन आणि प्रयोगाच्या माध्यमातन केलेले दिसते. प्रयोगाच्या माध्यमातून एकांकिका या हौशी आणि व्यावसायिक रंगभूमीपासून थेट महाविद्यालयीन पातळीपर्यंत रुजलेल्या दिसतात. त्यामागील एक कारण म्हणजे महाराष्टात होणाऱ्या शंभरहून अधिक एकांकिका स्पर्धा होत. या स्पर्धांतून अनेक कलावंत मराठी रंगभूमीला मिळालेले आहेत. अनेक तरुण कलावंत रंगभूमीशी जोडले गेले आहेत. या तरुणांना एकांकिकांच्या माध्यमातून लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, संगीत, अभिनय, प्रकाशयोजना या रंगभूमीच्या घटकांची ओळख झाली. तसेच त्यांनी एकांकिका लेखनातून सामाजिक, कौटुंबिक, राजकीय अभिव्यक्ती साधलेली दिसते. जगण्याकडे बघण्याची आणि त्या संदर्भात विचार करण्याची सवय लावण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम एकांकिकांनी केलेले आहे.
- Copyright:
- 2019
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 93 Pages
- ISBN-13:
- 9789386594686
- Publisher:
- Padmagandha Prakashan
- Date of Addition:
- 07/12/22
- Copyrighted By:
- Padmagandha Prakashan
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Textbooks
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.