Agarkar Vangamay Khand 2: आगरकर-वाङ्मय खंड २
By: and
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- विवेकवादाचे अध्वर्यू गोपाळ गणेश आगरकर यांचे सर्व प्रकाशित ग्रंथ महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ एकूण तीन खंडांत पुनर्मुद्रित करीत आहे. त्यांपैकी हा दुसरा खंड. आगरकरांच्या सुधारक पत्रातील समाजिक, धार्मिक व राजकीय विषयांवरील निवडक निबंधांचे जे तीन संग्रह १८९५ ते १९१८ या कालावधीत प्रसिद्ध झाले त्या सर्व निबंधांचा समावेश आम्ही पहिल्या दोन खंडांत केला असून त्याला ‘सुधारणा विभाग’ हे नाव दिले आहे. प्रस्तुत खंड २ हा या सुधारणाविभागाचा उत्तरार्ध आहे. या सुधारणाविभागाची ‘विवेकाधिष्ठित सर्वांगीण सुधारणेचे उद्गाते—गोपाळ गणेश आगरकर’ ही विस्तृत प्रस्तावना पहिल्या खंडात दिली असून, या दोन्ही खंडांत मिळून आलेल्या निबंधांची, व्यक्तिनामांची व विषयांची अशा एकूण तीन सूची या खंडाच्या शेवटी दिल्या आहेत.
- Copyright:
- 1985
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 371 Pages
- Publisher:
- Maharashtra Rajya Sahitya ani Sanskruti mandal Mumbai
- Date of Addition:
- 07/26/22
- Copyrighted By:
- Maharashtra Rajya Sahitya ani Sanskruti mandal Mumbai
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Literature and Fiction, Religion and Spirituality, Politics and Government
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.
Reviews
Other Books
- by M. G. Natu
- by D. Y. Deshpande
- in Literature and Fiction
- in Religion and Spirituality
- in Politics and Government