Savitribai Phule Kal Ani Kartrutva: सावित्रीबाई फुले काल आणि कर्तृत्व
By: and and and
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- “क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, – काल आणि कर्तृत्व” हे पुस्तक महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केले आहे. स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार करणारा हजारो वर्षांपूर्वीचा वेदांचा काळ लगेच संपला. पुरुषप्रधान संस्कृतीचे जणू तमोयुगच मध्यंतरी अवतरले. वेदांचे अध्ययन स्त्रीशूद्रादी सर्व मानवांनी करावे असे सांगणारे यजुर्वेदाचे आदेशही हे तमोयुग विसरले आणि स्त्री व शूद्र ह्यांचे नशिबी दुर्दैवाचे दशावतार भोगणे आले. उच्चवर्णीयात मोडणाऱ्या जातींनी स्त्री व शूद्र ह्यांना पशूहूनही हीन दर्जाची वागणूक दिली. वंदनीय सावित्रीबाईंनी प्रथमच ह्या उच्चवर्णीय जातींच्या वर्तनाविरुद्ध क्रांतीचे निशाण फडकविले. त्यांच्या चरित्राचे व चारित्र्याचे विविध पैलू सोदाहरण उकलून दाखविणारे लेख ह्यात अंतर्भूत केलेले आहेत. सावित्रीबाईंची केवळ स्मृती जागवणे नव्हे तर स्मृतीत अभिप्रेत असलेली कृती देखील घडावी हा हेतू ह्या पुस्तक प्रकाशनामागे आहे.
- Copyright:
- 2006
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 162 Pages
- Publisher:
- Maharashtra Rajya Shahitya-Sanskruti Mandal
- Date of Addition:
- 07/29/22
- Copyrighted By:
- Maharashtra Rajya Shahitya-Sanskruti Mandal
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Nonfiction
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.
Reviews
Other Books
- by Pro. Dr. M.G. Mali
- by Mrs Neela Upadhye
- by Dr Nirmal Kumar Fadkule
- by Dr Subhash Savarkar
- in Nonfiction