Kai. Veer Vamanrao Joshi Hyanchi Natake: कै. वीर वामनराव जोशी ह्यांची नाटके
By:
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- नाटककार म्हणून वीर वामनराव जोशी महाराष्ट्रात गाजलेच. त्यांची नाटके रंगली. लोकांनी डोक्यावर घेतली. त्यातली गाणी ओठाओठांवर रुळली. कित्येक बुडत्या नाटककंपन्यांची नौका सुखरूप किनाऱ्याला लागली. पण ह्या वैदर्भीय नाटककाराची समीक्षकांनी मात्र तशी उपेक्षाच केली. पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. मु. श्री. कानडे ह्यांनी लिहिलेल्या ‘कालचे नाटककार’ ह्या पुस्तकात त्यांच्यावरचा एक लेख, एवढीच दादांच्या नाटकावरची उपलब्ध समीक्षा! बाकी किरकोळ प्रासंगिक वजाबाक्या आणि ऐतिहासिक पठाणी खाक्याच्या नोंदीच त्यांच्या नशिबी आल्या. म्हणूनच कै. वीर वामनरावदादांच्या जन्मशताब्दीच्या वर्षात त्यांच्या नाटकांची समीक्षा व्हावी आणि त्यांची संहितादेखील रसिकांना उपलब्ध रहावी ह्या हेतूने साहित्य संस्कृती मंडळाने प्रस्तुत पुस्तक कै. वीर वामनराव जोशी ह्यांची नाटके, एक समीक्षा व संपादित नाट्य संहिता - अशा स्वरूपात ती तयार केली आहे.
- Copyright:
- 1985
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 538 Pages
- Publisher:
- Maharashtra Rajya Sahitya ani Sanskruti mandal Mumbai
- Date of Addition:
- 07/29/22
- Copyrighted By:
- Maharashtra Rajya Sahitya ani Sanskruti mandal Mumbai
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Nonfiction
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.