Shri Keshav Kshirsagar Wangmayin Lekhsangrah: श्री. केशव क्षीरसागर वाङ्मयीन लेखसंग्रह
By:
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- प्रा. श्री. के. क्षीरसागर यांनी १९३० ते १९७९ या पन्नास वर्षांच्या काळात लिहिलेल्या परंतु अद्याप ग्रंथनिविष्ट न झालेल्या लहानमोठ्या एक्याऐशी वाङ्मयीन लेखांचा या संग्रहात समावेश केला आहे. या पुस्तकामुळे आपणांस त्यांची वाङ्मयीन मते नव्यानेच कळणार आहेत असे नाही. पण वेगवेगळ्या नियतकालिकांच्या संचात विखुरलेले त्यांचे विचारधन एकत्र मिळालेले आहे. या लेखसंग्रहात साहित्य आणि स्वातंत्र्यसंग्राम, साहित्य आणि जीवन, मराठी वाङ्मयावरील परकीय संस्कार, कलावंताचे चारित्र्य, आधुनिकता क्या चीज है, अशांसारखे प्रश्न उत्पन्न करणारे लेख आहेत.
- Copyright:
- 1984
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 387 Pages
- Publisher:
- Maharashtra Rajya Shahitya-Sanskruti Mandal
- Date of Addition:
- 07/29/22
- Copyrighted By:
- Maharashtra Rajya Shahitya-Sanskruti Mandal
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Nonfiction
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.