Savitribai Phule Samagra Wangmay: सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मय
By:
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मय या डॉ. मा. गो. माळी यांनी संपादित केलेल्या व मंडळाने १९८८ मध्ये प्रसिद्ध केलेल्या पहिल्या आवृत्तीला वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यानंतर मार्च १९९८ मध्ये या ग्रंथाची दुसरी आवृत्ती प्रसिद्ध करण्यात आली व २००३ साली तिचे पुनर्मुद्रण करण्यात आले. आज ही पाचवी आवृत्ती प्रकाशित करण्याचे मंडळाने ठरविले. महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या दांपत्यांचे महाराष्ट्रावर अनंत उपकार आहेत. एकोणिसाव्या शतकातल्या अशिक्षित, अज्ञानी, पीडित अशा महाराष्ट्रातील बहुजन समाजाला त्यांनी ज्ञानदीप दाखवून चिरंतन स्वरूपाचे मार्गदर्शन केले. आजचा ज्ञानवंत व सुशिक्षित महाराष्ट्र म्हणजे, सावित्रीबाई व ज्योतिबा यांच्या सेवेची फलश्रृती होय. या दांपत्यांचे वाङ्मय आजही प्रेरक वाटते.
- Copyright:
- 2011
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 145 Pages
- Publisher:
- Maharashtra Rajya Shahitya-Sanskruti Mandal
- Date of Addition:
- 08/01/22
- Copyrighted By:
- Maharashtra Rajya Shahitya-Sanskruti Mandal
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Nonfiction
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.