Parivartanachi Kshitije: परिवर्तनाची क्षितिजे
By:
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- ‘दलितमित्र’ रा. ना. चव्हाण यांचे निवडक लेख तसेच सतत पन्नास वर्षे किती विपुल आणि विविध विषयांवर मूलगामी चिंतन करणारे लेखन केले आहे. त्यांच्या लेखनामागील वृत्तीही समंजस, अनाग्रही सुधारकाची. लेखनात काटेकोर शब्दरचना आणि समतोल वृत्ती. कोठेही अभिनिवेश वा आक्रस्ताळेपणाचा मागमूस नाही. बहुजन समाजाने अज्ञानाची अंधारी वाट सोडून ज्ञानाचा प्रकाशमय मार्ग धरला पाहिजे, तीच खरी मुक्ती, हे त्यांच्या विचाराचे प्रमुख सूत्र. बहुजन समाजाच्या प्रबोधनाच्या इतिहासात त्यांचे स्थान अढळ राहील यात काही शंका नाही. त्यांचे हे वैचारिक संचित आजच्या नवीन पिढीला लाभावे यासाठी साहित्य-संस्कृती मंडळाने “परिवर्तनाची क्षितिजे” या शीर्षकाने त्यांच्या विविध विषयांवरील चिंतन एकत्र केले आहे.
- Copyright:
- 1999
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 227 Pages
- Publisher:
- Maharashtra Rajya Sahitya ani Sanskruti mandal Mumbai
- Date of Addition:
- 08/27/22
- Copyrighted By:
- Maharashtra Rajya Sahitya ani Sanskruti mandal Mumbai
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Literature and Fiction
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.