Agarkar Vangamay Khand 3: आगरकर-वाङ्मय खंड ३
By: and
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- आगरकर-वाङ्मय: खंड १ च्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे या तिसऱ्या खंडात आगरकरांचे 'डोंगरीच्या तुरुंगात आमचे १.१ दिवस' (१८८२), 'विकारविलसित' (१८८३), वाक्यमीमांसा आणि वाक्यांचे पृथक्करण (१८८८), व विविधविषयसंग्रह (१८९१) हे ग्रंथ आणि केसरीतील निवडक निबंध, भाग १ व २ (१८८७ व १८८८) यांतील निर्विवादपणे आगरकरांचेच असलेले काही निबंध यांचा समावेश केला आहे. आगरकरांच्या वाङ्मयाची विभागणी प्रकाशनकालक्रमानुसार न करता त्यांचे सर्वात शेवटी प्रकाशित झालेले निबंधसंग्रह, भाग १, २ व ३ हे आम्ही खंड १ व २ यात घेतले आणि त्यांच्या हयातीत प्रकाशित झालेले सर्व वाङ्मय या शेवटच्या खंडात समाविष्ट केले याचे कारण आम्ही पहिल्या खंडाच्या प्रस्तावनेत सांगितलेच आहे. त्याचा थोडक्यात पुनरुच्चार करायचा तर आगरकरांचे जीवितकार्य जी सुधारणा तिची मीमांसा सामाग्याने सुधारकातून निवडलेल्या या निबंधांतून झालेली आहे. त्या मानाने त्यांचे ग्रंथ भिन्न भिन्न प्रकारचे आणि त्यांचे विषयही भिन्न असल्यामुळे या खंडाला काहीसे संकीर्ण स्वरूप आले आहे. म्हणून या खंडाला आम्ही 'विविध विषय विभाग' असे नाव दिले आहे.
- Copyright:
- 1986
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 364 Pages
- Publisher:
- Maharashtra Rajya Sahitya ani Sanskruti mandal Mumbai
- Date of Addition:
- 08/27/22
- Copyrighted By:
- Maharashtra Rajya Sahitya ani Sanskruti mandal Mumbai
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Literature and Fiction
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.