Samajik Thar: सामाजिक थर
By:
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- अमेरिकेतील प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीचे समाजशास्त्रज्ञ मेल्विन एम्. ट्युमिन यांच्या ‘सोशल स्ट्रॅटिफिकेशन- द फॉर्म्स अँड फंक्शन्स ऑफ इन्इक्वॉलिटी’ या पुस्तकाचा हा अनुवाद ‘सामाजिक थर: विषमतेचे प्रकार व कार्य’ या नावाने प्रसिद्ध होत आहे. अनेक समाजसंशोधकांनी तयार केलेल्या प्रबंधाच्या आधारावर लेखकाने या पुस्तकात सामाजिक विषमतेचा प्रश्न सविस्तरपणे मांडला आहे. कार्ल मार्क्स व मॅक्स वेबर या दोन मूलग्राही विचारवंतांच्या दृष्टिकोनांचा, कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचा संयोग सामाजिक घडणीच्या आधुनिक अभ्यासकांच्या भूमिकेत आढळतो, असे लेखकाने प्रतिपादन केले आहे. लेखकाची मांडणी सरळ व सुस्पष्ट आहे आणि ती प्रत्यक्षावर-पहाणी व संशोधने यांवर आधारलेली आहे. त्यामुळे भारतीय समाज-अभ्यासकांना आपल्या अनुभवांशी त्यातील प्रतिपादने जोखून पाहणे शक्य होईल. पूर्वापार भारतीय समाजपद्धतीचाही उल्लेख लेखकाने अनेकदा केला आहे. आपल्या आजच्या बदलत्या परिस्थितीत त्यात होणारे फरक का व कसे होत आहेत याचा शोध घेण्यास या पुस्तकाचा मार्गदर्शनपर उपयोग होईल.
- Copyright:
- 1983
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 146 Pages
- Publisher:
- Maharashtra Rajya Sahitya ani Sanskruti mandal Mumbai
- Date of Addition:
- 08/29/22
- Copyrighted By:
- Maharashtra Rajya Sahitya ani Sanskruti mandal Mumbai
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Social Studies
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.