Dr. Babasaheb Ambedkar Gauravgranth: डॉ. बाबासाहेब आंबेडकर गौरवग्रंथ
By:
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- क्रियाशील नेता थोर विचारवंत, भारतीय घटनेचे शिल्पकार आणि दलित साहित्याचा प्रेरणास्त्रोत असे ज्यांचे वर्णन केले ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारत मातेचे थोर सुपुत्र होते. त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांना कृतिशील अभिवादन करावे म्हणून महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने एक गौरवग्रंथ प्रसिद्ध करण्याचे ठरविले आणि त्यानुसार हा ग्रंथ प्रसिद्ध झाला. ह्या गौरवग्रंथात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण परिचय घडावा म्हणून, महाराष्ट्रातील आणि बाहेरीलसुद्धा अनेक अभ्यासकांनी विनंतीला प्रतिसाद दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक विचार, आर्थिक विचार, धार्मिक चिंतन आणि वाङ्मयीन विचार ह्यावरील वैशिष्ट्यपूर्ण लेख तर येथे आहेतच; पण त्याखेरीज बाबासाहेबांची लेखनशैली, विनोद, पत्रकारिता, दलित साहित्याचे प्रेरणास्त्रोत ह्यासुध्दा विषयांवर लेखन समाविष्ट केले आहे. राखीव जागेचा प्रश्न, स्वातंत्र्यपूर्वकाळातील दलित चळवळ, कामगार विषयक धोरण, स्वतंत्र मजूर पक्ष, शे. का. फेडरेशन, बाबासाहेबांचे समकालीन, बाबासाहेबांचे शेतीविषयक विचार, इत्यादी विविध विषयांवरील लेखनाने, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन, कार्य आणि तत्त्वज्ञानावर, नव्याने शोध घेण्याचे प्रयत्न येथे शब्दबद्ध केले आहेत.
- Copyright:
- 1999
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 472 Pages
- Publisher:
- Maharashtra Rajya Sahitya ani Sanskruti mandal Mumbai
- Date of Addition:
- 08/29/22
- Copyrighted By:
- Maharashtra Rajya Sahitya ani Sanskruti mandal Mumbai
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Biographies and Memoirs
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.