Chiranjiv Manus: चिरंजीव माणूस
By:
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- सर्व मराठी माणसांनी, नव्हे, सर्व भारतीयांनी वाचावे आणि त्यावर मनन करावे अशी जी काही महत्त्वाची पुस्तके जगात निर्माण झाली त्यात “Eternal Man” या पुस्तकाची गणना करावी लागेल. शेवटी माणसामधल्या माणूसकीची जपणूक केली पाहिजे हे सांगणारे जे तत्त्वज्ञान त्याचाच एका वेगळ्या पद्धतीने या पुस्तकात विचार झालेला आहे. एवगेनी बोगात यांच्या Eternal Man या पुस्तकाचा संक्षिप्त भावानुवाद श्री. नारायण देसाई यांनी केला आहे. माणसातील माणूस हा नेहमीच चिरंजीव असतो. तो अमर असतो, तो कधीच नाश पावत नाही हे या तत्त्वचिंतनाच्या मागील मुख्य सूत्र आहे. आणि या सूत्राचे माणासाला-मराठी माणसाला-आकलन झाले तर त्याच्यामधील निराशावाद नाहीसा झाल्यावाचून राहणार नाही.
- Copyright:
- 1985
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 98 Pages
- Publisher:
- Maharashtra Rajya Sahitya ani Sanskruti mandal Mumbai
- Date of Addition:
- 08/29/22
- Copyrighted By:
- Maharashtra Rajya Sahitya ani Sanskruti mandal Mumbai
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Philosophy
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.