Pandit Jawaharlal Nehru: Vyakti Ani Karya: पंडित जवाहरलाल नेहरू: व्यक्ती आणि कार्य
By:
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- “पंडित जवाहरलाल नेहरू: व्यक्ती आणि कार्य” या ग्रंथाचे प्रकाशन पंडित जवाहरलालजी नेहरू यांच्या स्मृतिदिनी दिनांक २७ मे २००२ रोजी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने केले आहे. या ग्रंथात एकूण २५ लेख व एक कविता समाविष्ट करण्यात आली आहे. हे लेख विविध क्षेत्रांतल्या अभ्यासू व मान्यवर व्यक्तींनी लिहिले आहेत. हे अभ्यासक राजकारण, समाजकारण, पत्रकारिता, साहित्य आदि क्षेत्रांतील जाणकार आहेत. त्यामुळे पंडित जवाहरलालजी नेहरू यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू या ग्रंथातून साकार झालेले आहेत. या मान्यवर अभ्यासकांनी जवाहरलालजींच्या व्यक्तिमत्त्वाचा व कार्याचा मोकळेपणाने घेतलेला वेध हा या ग्रंथाचा विशेष आहे. पंडित जवाहरलालजींच्या जीवनाचा व कार्याचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या अभ्यासकांना हा ग्रंथ मार्गदर्शक ठरेल.
- Copyright:
- 2002
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 283 Pages
- Publisher:
- Maharashtra Rajya Sahitya ani Sanskruti mandal Mumbai
- Date of Addition:
- 08/29/22
- Copyrighted By:
- Maharashtra Rajya Sahitya ani Sanskruti mandal Mumbai
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Biographies and Memoirs
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.