Paryavaraniy Abhyas SYBA, B.COM, B.SC Second Semester - SPPU: पर्यावरणीय अभ्यास एस.वाय.बी.ए., बी.कॉम, बी.एस्सी सेमिस्टर २ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
By: and
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- पर्यावरण संरक्षण, संवर्धन, प्रदूषण प्रतिबंधन यामध्ये उत्साही युवाशक्तीचा वापर करता येईल व युवक मोठा वाटा उचलू शकतील याची जाणीव असल्याने पुणे विद्यापीठाने एक धाडसी प्रगत व आवश्यक पाऊल उचलले आहे. सन 2004-05 या शैक्षणिक वर्षापासून B.A., B.Com. व B.Sc. या विद्याशाखेतील विद्यार्थ्यांना 100 गुणांचा, 'पर्यावरणीय अभ्यास' (Environmental Studies) हा नवा अभ्यासक्रम तयार केला आहे व अनिवार्य (सक्तीचा) ठेवला आहे. तसेच इतर विद्यापीठांनीही अशा अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सुरू केली आहे. हे सदर पुस्तक याच अभ्यासक्रमाची विद्यार्थ्यांची गरज पुरविण्याचा एक अल्प व नम्र प्रयत्न आहे. तसेच या पुस्तकाचा विषयशिक्षक, तज्ज्ञ आणि पर्यावरण-प्रश्नाबद्दल रुची असणारे सामान्य वाचक यांनाही काही उपयोग होईल अशीही आमची आशा आहे.
- Copyright:
- 2022
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 263 Pages
- ISBN-13:
- 9789354516849
- Publisher:
- Nirali Prakashan
- Date of Addition:
- 09/25/22
- Copyrighted By:
- Dr. Pandurang Patil, Dr. Sanjay Patil
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Textbooks
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.