Itihaslekhanshastracha Parichay Paper 3 TYBA Fifth Semester - SPPU: इतिहासलेखनशास्त्राचा परिचय पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
By:
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- तृतीय वर्ष कला शाखा सत्र 5 इतिहास विशेष पेपर-3 साठी इतिहासलेखनशास्त्राचा परिचय हा विषय निर्धारित करण्यात आला आहे. इतिहासलेखनशास्त्राच्या अभ्यासक्रमातील सर्व बाबींचा आढावा या पुस्तकात घेतला आहे. प्रथम सत्रातील अभ्यासक्रमात आलेल्या इतिहास म्हणजे काय, इतिहासाच्या महत्त्वाच्या व्याख्या, इतिहासाचे स्वरूप व व्याप्ती, इतिहासाची साहाय्यकारी शास्त्रे, इतिहासाचा अन्वयार्थ, इतिहास शास्त्र की कला, इतिहासलेखनशास्त्राची प्रक्रिया, परीक्षण यांची समग्र माहिती देऊन इतिहास संशोधनाची प्रक्रिया, इतिहासाचे पुनर्लेखन यांचाही आढावा पुस्तकात घेतला आहे. पुस्तकाची भाषा सुटसुटीत व सोपी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे.
- Copyright:
- 2021
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 106 Pages
- ISBN-13:
- 9789354514142
- Publisher:
- Nirali Prakashan
- Date of Addition:
- 09/30/22
- Copyrighted By:
- Dr. Jyoti Ganesh Raut
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Textbooks
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.