Antararashtriya Arthashastra 2 TYBA Sixth Semester - SPPU: आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र 2 टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ६ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
By: and and and and
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- तृतीय वर्ष कला शाखा सत्र - 5 व 6 साठी नेमलेल्या अर्थशास्त्र (विशेष पेपर 3) अंतर्गत ‘आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र’ हा विषय निर्धारित करण्यात आला आहे. सत्र 6 साठी नेमलेल्या अभ्यासक्रमानुसार आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचे पुस्तक सर्व दृष्टिकोनातून परिपूर्ण केले आहे. अभ्यासक्रमामध्ये आलेले नवीन सिद्धान्त आणि घटक यांचे सविस्तरपणे विश्लेषण या पुस्तकात मांडण्यात आलेले आहे. नेहमीप्रमाणे पुस्तकाची भाषा अत्यंत ओघवती आणि विद्यार्थ्यांना सहजपणे कळेल अशी ठेवण्यात आलेली आहे. सदर पुस्तक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार लिहिलेले असले तरी महाराष्ट्रामधील सर्व विद्यापीठांच्या अर्थशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.
- Copyright:
- 2021
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 160 Pages
- ISBN-13:
- 9789354514272
- Publisher:
- Nirali Prakashan
- Date of Addition:
- 10/02/22
- Copyrighted By:
- Dr. D.G. Ushir, Dr. R.K. Datir, Dr. S.R. Javale, Dr. S.G. Sawant, Dr. S.A. Gaikwad
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Textbooks
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.
Reviews
Other Books
- by Dr D. G. Ushir
- by Dr R. K. Datir
- by Dr S. R. Javale
- by Dr S. G. Sawant
- by Dr S. A. Gaikwad
- in Textbooks