Paryatan Bhugol 1 TYBA Fifth Semester - SPPU: पर्यटन भूगोल १ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
By: and and and
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तृतीय वर्ष भूगोल या वर्गातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी ‘पर्यटन भूगोल’ विषय सामान्य स्तरावर लागू केला आहे. ‘पर्यटन भूगोल’ या पुस्तकात पर्यटन भूगोलाची ओळख तसेच पर्यटन विकासाचे प्राकृतिक, सामाजिक-सांस्कृतिक व राजकीय घटकांचा विस्तारपूर्वक वर्णन केले आहे. यामध्ये हवामान, अभयारण्ये, धार्मिक-ऐतिहासिक-क्रीडा स्थळे, पर्यटकांची सुरक्षितता या बाबींचा विचार केलेला आहे. पर्यटन वर्गीकरणामध्ये राष्ट्रीयत्व, प्रवास कालावधी, उद्देश तसेच पर्यटन संकल्पनेमध्ये कृषी पर्यटन, इको टुरिझम, वन्यजीव पर्यटन, आरोग्य पर्यटन, क्रीडा पर्यटन यांचा समावेश केलेला आहे. पर्यटनातील पायाभूत सुविधेमध्ये वाहतुकीच्या प्रकारांचे सविस्तर वर्णन केलेले आहे. पर्यटन मार्गदर्शकाची भूमिका, मार्गदर्शकाचे गुण व कर्तव्ये याचे मुद्देसूद वर्णन केलेले आहे. याबरोबरच प्रसारमाध्यमांचाही उल्लेख विस्तृतपणे केलेला आहे. ‘पर्यटन भूगोल' या पुस्तकात जागतिक व आपल्या भारत देशातील सर्व पर्यटन स्थळांचे विस्तृतपणे वर्णन केले असल्यामुळे विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक, पर्यटन मार्गदर्शक तसेच पर्यटन करणाऱ्या सर्व पर्यटकांसाठीही हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
- Copyright:
- 2021
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 286 Pages
- ISBN-13:
- 9789354512551
- Publisher:
- Nirali Prakashan
- Date of Addition:
- 10/02/22
- Copyrighted By:
- Dr. Dilip Dnyaneshwar Muluk, Dr. Arjun Baban Doke, Dr. Arjun Haribhau Musmade, Dr. Jyotiram Chandrakant More
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Textbooks
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.
Reviews
Other Books
- by Dr Dilip Dnyaneshwar Muluk
- by Dr Arjun Baban Doke
- by Dr Arjun Haribhau Musmade
- by Dr Jyotiram Chandrakant More
- in Textbooks