Vaikashik Manasashastra SYBA Third Semester - SPPU: वैकासिक मानसशास्त्र एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ३ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
By:
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- पुणे विद्यापीठाच्या मानसशास्त्र अभ्यास मंडळाने प्रथम वर्षापासून ते तृतीय वर्षापर्यंतचे मानसशास्त्राचे सर्व अभ्यासक्रम अद्ययावत केले. त्यामध्ये द्वितीय वर्षाच्या विशेष स्तरावरील स्पेशल पेपर-१ साठी वैकासिक मानसशास्त्र या विषयाचा समावेश केलेला आहे. त्यानुसार या पुस्तकाचे लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. संपूर्ण अभ्यासक्रम इंग्रजी पुस्तकाच्या आधारे तयार केलेला आहे. त्या इंग्रजी पुस्तकाचा संदर्भ घेऊन, काही भारतीय जीवनातील उदाहरणे देऊन मुद्दे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मूळ पुस्तक पाश्चात्त्य संस्कृतीला धरून असल्यामुळे ते संदर्भ वेगळे वाटण्याची शक्यता आहे. परंतु त्यात फारसा तांत्रिक बदल करता येत नाही. तरी साध्या व सोप्या भाषेत सदर पुस्तक प्रकाशित केले आहे.
- Copyright:
- 2014
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 202 Pages
- ISBN-13:
- 9788184834505
- Publisher:
- Diamond Publications
- Date of Addition:
- 10/08/22
- Copyrighted By:
- Diamond Publications
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Textbooks
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.