The Krishna Key: द कृष्णा की
By:
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- कृष्ण...पाच हजार वर्षांपूर्वी या जादुई व्यक्तिमत्त्वाने पृथ्वीवर जन्म घेतला, मानवाच्या कल्याणासाठी त्याने कित्येक चमत्कार घडवून आणले. या नीलदेवाच्या मृत्युमुळे मानवता नैराश्याच्या खाईत लोटली गेली असती; परंतु कलियुगात ज्यावेळी गरज भासेल, त्यावेळी नवीन अवतार धारण करून पृथ्वीवर पुन्हा येण्याचे वचन त्याने दिले आहे. आधुनिक काळात, श्रीमंत घरात जन्मलेला एक गरीब बिचारा मुलगा आपणच तो अंतिम अवतार आहोत, असे मानत मोठा होतो. मात्र तो फक्त एका खुनाची मालिका घडवून आणणारा खुनी ठरतो. आत्यंतिक संशोधन करून तयार करण्यात आलेली एक भव्यदिव्य रचना अश्विन संघी आपल्या हाती देत आहेत, कटकारस्थाने आणि थरारनाट्याची रेलचेल असलेल्या या पुस्तकात कथेच्या अनुषंगाने वेदकाळाचा पर्यायी रथही संघी उकलून दाखवत आहेत.
- Copyright:
- 2014
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 403 Pages
- ISBN-13:
- 9789384030070
- Publisher:
- Westland Publications
- Date of Addition:
- 01/27/23
- Copyrighted By:
- Ashwin Sanghi
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Literature and Fiction
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.