Dalit Sahitya Ek Aakalan TYBA Third Semester - RTMNU: दलित साहित्य: एक आकलन बी.ए. तृतीय वर्ष - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
By:
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- प्रस्तुत दलित साहित्य एक आकलन पुस्तक म्हणजे दलित साहित्याचा इतिहास नव्हे. विशिष्ट कालखंडात निर्माण झालेल्या सर्वच्या सर्व दलित साहित्यकृतींचा आढावा घेणे, हेही या पुस्तकाचे उद्दिष्ट नाही. दलित साहित्यिकांनी आणि साहित्यविशमर्शकांनी दलित साहित्यविषयी मांडलेल्या विविध भूमिकांचा परामर्श घेऊन त्याविषयी आपली भूमिका मांडणे आणि तिच्या अनुषंगाने प्रमुख दलित साहित्यिकांनी केलेल्या साहित्यनिर्मितीचा विचार करणे हे पुस्तकाचे उद्दिष्ट आहे. फार पूर्वीपासून दलित लेखक साहित्यनिर्मिती करीत आलेले असले तरी दलित साहित्य या संज्ञेचा वापर आणि दलित साहित्याची चळवळ यांची सुरुवात मात्र १९६० नंतरच झाली असे दिसते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने जागृत झालेल्या दलित आत्मभानाने केलेल्या लेखनातूनच दलित साहित्याच्या चळवळीचा प्रारंभ झाला. ज्यांच्या साहित्यनिर्मितीमुळे ही चळवळ सुरू झाली, प्रतिष्ठा पावली आणि या चळवळीमुळेच जे लेखनाला प्रवृत्त झाले. अशा काही लक्षणीय दलित साहित्यिकांच्या साहित्यनिर्मितीचाच विचार या पुस्तकात केला आहे.
- Copyright:
- 2016
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 122 Pages
- Publisher:
- Vijay Prakashan
- Date of Addition:
- 03/28/23
- Copyrighted By:
- Balkrushna Kavathekar
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Textbooks
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.