Tulnatmak Shasan Ani Rajkaran (England and America) TYBA Fifth Semester - RTMNU: तुलनात्मक शासन आणि राजकारण (इंग्लंड व अमेरिका) बी.ए. तृतीय वर्ष पंचम सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
By:
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- सत्र २०१८-१९ पासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने बी. ए. तृतीय वर्ष राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्लंड व अमेरिका ह्या देशांच्या राज्यव्यवस्थांची संपूर्ण माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने ‘तुलनात्मक शासन आणि राजकारण’ (Comparative Governments and Politics) हा पेपर सत्र पाचच्या अभ्यासासाठी ठेवला आहे. राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांना या दोन देशाच्या राज्यव्यवस्थांनी सखोल व परिपूर्ण माहिती उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानेच या ग्रंथाचे लेखन कार्य केले आहे. प्रामुख्याने विद्यार्थ्याना समोर ठेवून साध्या व सोप्या भाषेत या ग्रंथाचे लेखन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. तसेच विद्यार्थ्यांना दीर्घोत्तरी आणि लघुत्तरी प्रश्नांची व्यवस्थितपणे तयारी करता यावी या उद्देशाने प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी दीर्घोत्तरी आणि लघुत्तरी प्रश्न दिले आहेत.
- Copyright:
- 2018
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 181 Pages
- ISBN-13:
- 9788193773635
- Publisher:
- Sir Sahitya Kendra, Nagpur
- Date of Addition:
- 04/27/23
- Copyrighted By:
- Dr. Rashtrapal Ganvir
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Textbooks
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.