Vadal: वादळ
By:
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- काहीएक निश्चय करून दीपक घाटाच्या पायऱ्या हळूहळू उतरू लागला. शेवटच्या पायरीपुढे दोन मीटरचा सपाट भाग होता. शेवटच्या पायरीवर थंडगार पाण्याचा स्पर्श झाला. 'बाप रे! काय बर्फगार पाणी! मृत्यू येताना शरीर असंच थंड पडतं.?' बी. जे. मध्ये असताना अनेकांचे मृत्यू त्यानं जवळून पाहिले होते; पण आज आपणहून मृत्यूला जवळ करायचं ठरवलं होतं. डोळे मिटले. एकेक पाऊल पुढे टाकत होता. पाणी गुडघ्यापर्यंत आलं. 'ये, मृत्यो… ये…' आणखीन दोन पावलं टाकली की, सगळं संपलं. अजून एक पाऊल पुढं पडलं. दुसरा पाय पुडं गेला. खालची फरशी संपली. बस्स! आता खोल-खोल जायचं. डोळ्यांपुढे काळी वर्तुळं गरगर फिरू लागली. 'अरे! मी काय बघतोय हे? डोळे मिटलेत तरी काय दिसतंय मला... खोल… खोल… खोल… कोण बोलवतंय मला? गंगामाई? स्मृती? छे! मृत्यूच? हो, मृत्यूच! हे बघ, आलोच मी!'
- Copyright:
- 2019
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 305 Pages
- ISBN-13:
- 9789384171834
- Publisher:
- Dilipraj Prakashan
- Date of Addition:
- 03/28/24
- Copyrighted By:
- Dilipraj Prakashan
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Literature and Fiction
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.