Ladhe Andhashraddheche: लढे अंधश्रध्देचे
By:
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- लढे अंधश्रद्धेचे (कार्यकथन) - १९८९ ते १९९९ या दहा वर्षांच्या काळात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीने दिलेल्या अनेक लढ्यांच्या, प्रबोधन मोहिमांच्या संघर्षाची कहाणी. ‘लढे अंधश्रद्धेचे’ हे अंधश्रद्धा निर्मूलनावरील सहावे पुस्तक. आत्तापर्यंतच्या प्रत्येक पुस्तकात काही निश्चित वेगळेपण आहे. ‘भ्रम आणि निरास’ या पहिल्या पुस्तकात अंधश्रद्धांच्या सर्व प्रकारांची संक्षिप्त माहिती आहे. ‘प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम’ या दुसऱ्या पुस्तकात सर्वत्र सतत विचारले जाणारे प्रश्न व त्यांची उत्तरे आहेत. ‘अंधश्रद्धा विनाशाय’ या तिसऱ्या पुस्तकात अंधश्रद्धेविरुद्धचे लढलेले स्थानिक संघर्ष आहेत. ‘विचार तर कराल?’ या चौथ्या पुस्तकात अंधश्रद्धेबाबत आजूबाजूच्या जीवनात दैनंदिन घडणाऱ्या घटनांच्यावर वैचारिक प्रकाशझोत आहे; तर ‘श्रद्धा-अंधश्रद्धा’ या पाचव्या पुस्तकात अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विषयाशी संबंधित काही बाबींचे सखोल, पण संभाषणाच्या अंगाने केलेले विवेचन आहे. ‘लढे अंधश्रद्धेचे’ हे सहावे पुस्तक आहे. यातील लढे हे एकेका ठिकाणचे आणि चळवळीच्या एखाद्या शाखेशी संबंधित असे नाहीत, तर त्यांचे स्वरूप महाराष्ट्रव्यापी आहे. ते लढवताना संपूर्ण महाराष्ट्रात त्या विचारांच्या अनुषंगाने कमीजास्त खळबळ माजलेली आहे.
- Copyright:
- 2021
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 317 Pages
- ISBN-13:
- 9789386273031
- Publisher:
- Sadhana Prakashan
- Date of Addition:
- 03/28/24
- Copyrighted By:
- Dr. Shaila Dabholkar
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- History
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.