I Do What I Do: आय डू व्हॉट आय डू
By:
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- 'माय नेम इज रघुराम राजन, आय डू व्हॅाट आय डू' (म्हणून मला जे करायचे ते मी करतो), असे एकदा भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले होते. या त्यांच्या वाक्याची प्रचिती वेळोवेळी आली. २०१३ मध्ये रघुराम राजन यांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नरपदाची सूत्रे हाती घेतली तेव्हा भारतापुढे विदेशी चलनाचे संकट होते. त्यातून देशाला बाहेर काढत अर्थव्यवस्थेला स्थैर्य आणण्याचे काम त्यांनी प्रथम केले. २०१३ ते २०१६ अशा तीन वर्षाच्या कारकिर्दीत रिझर्व्ह बँक व देशाच्या विकासासाठी घेतलेल्या निर्णयांची, मध्यवर्ती बँकेच्या मुख्य पदावर बसणे म्हणजे काय असते, त्याचे अनुभव कथन रघुराम राजन यांनी 'आय डू व्हॅाट आय डू' मधून केले आहे. डोसानॉमिक्स ते कर्जमुक्ती अशा अनेक अर्थशास्त्रीय संकल्पना, विकासासाठी आवश्यक मुद्दे मांडले आहेत. अगदी नोटाबंदीवरील त्यांचे मतही यात जाणून घेता येते. पुस्तकाचा मराठी अनुवाद अजित ठाकूर यांनी केला आहे.
- Copyright:
- 2017
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 251 Pages
- ISBN-13:
- 9789388241632
- Publisher:
- Manjul Publishing House
- Date of Addition:
- 06/26/24
- Copyrighted By:
- Raghuram G. Rajan
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Business and Finance
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.