Sherlock Holmes Bhag-8: शेरलॉक होम्स भाग-८
By:
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- काही कलाकृती अजरामर असतात. कितीही काळ लोटला तरी त्या तशाच ताज्या, टवटवीत आणि आकर्षक राहतात. शेरलॉक होम्स ही अशीच आर्थर कॉनन डॉयलची अजरामर कलाकृती. अशा या रहस्यकथेतील हिरो हा सगळ्या गुप्तहेरांचा हिरो ठरला. ब्रिटीश लेखक सर आर्थर कॉनन डॉयल, यांच्या सिद्धहस्त लेखणीने निर्माण केलेले, शेरलॉक होम्स हे खासगी गुप्तहेराचे कपोलकल्पित पात्र आहे. निरीक्षणातील अचूकता, गुन्हेगारी शास्त्रातील जाणकारी व तर्कशास्त्रावरील हुकमत, ही त्याची गुन्हा अन्वेषणातील बलस्थाने आहेत. शेरलॉक होम्स हा, सतत तेवीस वर्षे गुप्तहेराचे काम करतो आहे. सतरा वर्षे त्याचा मदतनीस, डॉक्टर जॉन वॉटसन हा त्याच्या बरोबर काम करत असून, वॉटसनच्या लग्नापूर्वी व बायको वारल्यावर, तो आणि शेरलॉक हे दोघेही, २२१, ब, बेकर रस्ता येथे, मिसेस हडसन या मालकीणबाईंकडील सदनिकेत रहात असल्याचे दाखवले आहे. बहुतेक सगळ्या गोष्टी वॉटसनच्या तोंडून कथन केल्या गेल्या आहेत.
- Copyright:
- 2020
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 154 Pages
- Publisher:
- Esahity Pratishthan
- Date of Addition:
- 06/26/24
- Copyrighted By:
- Esahity Pratishthan
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Literature and Fiction, Mystery and Thrillers
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.