Bhartiya Rashtriya Chalval (1857-1920) First Semester FYBA New NEP Syllabus - SPPU: भारतीय राष्ट्रीय चळवळ (१८५७-१९२०) प्रथम सत्र एफ.वाय.बी.ए. नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
By:
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 अंतर्गत प्रथम वर्ष बी.ए. (FYBA) अभ्यासक्रमात भारतीय राष्ट्रीय चळवळ (1857-1920) अभ्यासक्रम समाविष्ट केला आहे. अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना 1857 च्या उठावापासून 1920 पर्यंतच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या विविध टप्प्यांची सखोल ओळख करून देते. पुस्तकात 1857 च्या उठावाच्या पार्श्वभूमी, कारणे, स्वरूप, व परिणामांसह बंगाल, उत्तर भारत, पश्चिम भारत, आणि दक्षिण भारतातील महत्त्वाच्या उठावांचा तपशीलवार आढावा घेतला आहे. याशिवाय, ब्रह्मो समाज, सत्यशोधक समाज, प्रार्थना समाज यांसारख्या सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळींचे वर्णन केले आहे. भारतीय राष्ट्रवादाचा उदय, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना, मवाळ आणि जहाल युग, आणि क्रांतिकारी चळवळींचा इतिहासही पुस्तकात समाविष्ट आहे. हे पुस्तक फक्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठीच नाही, तर इतर विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांसाठी आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठीही उपयुक्त आहे.
- Copyright:
- 2024
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 98 Pages
- ISBN-13:
- 9789361091261
- Publisher:
- Nirali Prakashan
- Date of Addition:
- 12/29/24
- Copyrighted By:
- Dr. Ganesh Pandharinath Bhame
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- History, Textbooks
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.