Bhartiya Dnyanpranali First Semester FYBA New NEP Syllabus - SPPU: भारतीय ज्ञानप्रणाली प्रथम सत्र एफ.वाय.बी.ए. नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
By: and and and
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 अंतर्गत प्रथम वर्ष बी.ए. (FYBA) अभ्यासक्रमात भारतीय ज्ञानप्रणाली अभ्यासक्रम समाविष्ट केला आहे. भारतीय ज्ञान परंपरा या पुस्तकात भारताच्या प्राचीन आणि समृद्ध ज्ञानप्रणालीचा अभ्यास सखोलपणे मांडला आहे. या ज्ञानप्रणालीमध्ये वेद, उपनिषद, दर्शन शास्त्रे, आयुर्वेद, योग आणि खगोलशास्त्र यांचा समावेश असून, मानवी जीवनाच्या सर्व पैलूंवर प्रकाश टाकणारी ही परंपरा विज्ञान, तत्त्वज्ञान आणि अध्यात्म यांचा समन्वय साधते. पुस्तकात भारताच्या सांस्कृतिक वारशाचा आढावा घेत, आधुनिक शिक्षण पद्धतीशी त्याचा मेळ घालण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यार्थ्यांसाठी तसेच भारतीय ज्ञानप्रणालीवर संशोधन करू इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त ठरते. साधी व सोपी भाषा आणि मुद्देसूद मांडणी यामुळे वाचकांना हे पुस्तक समजण्यास आणि विचारशील बनण्यासाठी प्रेरित करते.
- Copyright:
- 2024
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 98 Pages
- ISBN-13:
- 9789361097102
- Publisher:
- Nirali Prakashan
- Date of Addition:
- 12/30/24
- Copyrighted By:
- Dr. Neeta Suresh Mohite, Dr. Dnyandev Laxman Nitve, Dr. Rupali Bipin Sheth, Dr. Manisha Deepak Puranik
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Religion and Spirituality, Textbooks, Philosophy
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.
Reviews
Other Books
- by Dr Neeta Suresh Mohite
- by Dr Dnyandev Laxman Nitve
- by Dr Rupali Bipin Sheth
- by Dr Manisha Deepak Puranik
- in Religion and Spirituality
- in Textbooks
- in Philosophy