Vipananachi Multatve-2 Second Semester FYB.COM New NEP Syllabus - SPPU: विपणनाची मूलतत्त्वे-२ दुसरे सत्र एफ.वाय.बी.कॉम नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
By: and and
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- ‘विपणनाची मूलतत्त्वे-2’ या पुस्तकात विपणनाच्या आधुनिक दृष्टिकोनावर भर देण्यात आला आहे. विपणनाची संकल्पना, विक्रय प्रक्रिया, ग्रामीण विपणन, विपणन पर्यावरण आणि विपणनातील आधुनिक प्रवाह, जसे की ई-विपणन, हरित विपणन, सामाजिक माध्यमांद्वारे विपणन आणि डिजिटल विपणन, यांचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना विषयाची सखोल समज मिळावी यासाठी प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी प्रश्नावली दिलेली आहे. विपणनाच्या महत्त्वपूर्ण घटकांसोबत जागतिक व नैतिक दृष्टीकोनांचा समावेश असल्याने, हे पुस्तक विद्यार्थ्यांना व्यावसायिक दृष्टीने तसेच समाजाभिमुख दृष्टिकोनातून विपणन शास्त्र समजण्यास उपयोगी ठरते.
- Copyright:
- 2024
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 82 Pages
- ISBN-13:
- 9789361099977
- Publisher:
- Nirali Prakashan
- Date of Addition:
- 01/29/25
- Copyrighted By:
- Dr. Sunil Joshi, Dr. Mahesh Kulkarni, Dr. Ajinath Doke
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Business and Finance, Textbooks, Study Guides
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.
Reviews
Other Books
- by Dr Sunil Joshi
- by Dr Mahesh Kulkarni
- by Dr Ajinath Doke
- in Business and Finance
- in Textbooks
- in Study Guides