Rajkiya Vruttankan-2 Second Semester FYBA New NEP Syllabus - RTMNU: राजकीय वृत्तांकन-२ दुसरे सत्र एफ.वाय.बी.ए. नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
By:
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- ‘राजकीय वृत्तांकन-२’ या पुस्तकात राजकीय पत्रकारितेच्या तत्त्वांवर प्रकाश टाकते आणि राजकीय वृत्तांकन करताना आवश्यक असलेल्या प्रक्रियांवर भर देते. यात अंदाजपत्रक, संसदीय कामकाज, राजकीय सभा, नेत्यांच्या भेटी, मुलाखती आणि निवडणूक प्रचारासारख्या घटनांचे वृत्तांकन कसे करावे याचे मार्गदर्शन दिले आहे. माहिती संकलन, प्रत्यक्ष भेट, साक्षीदारांची मुलाखत, तथ्य तपासणी आणि वृत्त अहवालाचा मांडणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. राजकीय वृत्तांकन करताना वस्तुनिष्ठता, जबाबदारी आणि पारदर्शकता कशी राखावी यावर भर दिला आहे. रेडिओ, टीव्ही आणि प्रिंट माध्यमांमध्ये राजकीय बातम्या संकलित करताना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो आणि योग्य अहवाल तयार करण्यासाठी कोणत्या रणनीती आवश्यक आहेत याचे विश्लेषणही पुस्तकात केले आहे. निवडणूक वार्तांकन आणि प्रसारमाध्यमांच्या जबाबदारीवर विशेष भर दिला आहे.
- Copyright:
- 2024
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 67 Pages
- Publisher:
- Pimplapure & Co. Publishers Nagpur
- Date of Addition:
- 03/31/25
- Copyrighted By:
- Prof. Dr. Pravin Shriram Bhagdikar
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Textbooks, Politics and Government
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.