Browse Results

Showing 1,326 through 1,350 of 1,551 results

Shikari

by T. T. Sawant

One day Lion and Lioness went out for hunting. two cubs were alone in the cave. A hunter comes to kill cubs. cub saved his brother life. read story what happen next

Shikari Kutra Ani Chapal Sasa

by Baba Bhand

A dog was hungry and desperate to eat something. He finds a rabbit nearby but he escapes from his hands. The dog gets very disappointed. The passing man asks him what happened, has the rabbit succeed in escaping. The dog tells a lie that he was just running after the rabbit to digest his food and he did not want to hunt it. But the man understands his lies.

Shikshanshastra class 11 - Maharashtra Board: शिक्षणशास्त्र इयत्ता अकरावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

इयत्ता अकरावी या शिक्षणशास्त्र शैक्षणिक समाजशास्त्र, शैक्षणिक मानसशास्त्र, शैक्षणिक व्यवस्थापन, शैक्षणिक प्रशासन आणि शैक्षणिक संशोधन अशा अनेक विषयांचा समावेश होतो. या पुस्तकातील प्रत्येक प्रकरणातून एक नवीन अध्याय शिकावयास मिळेल. शिक्षणाच्या पायाभूत आधार, भारतीय आणि पाश्चिमात्य विचारवंतानी सांगितलेले शिक्षणाचा अर्थ कळेल. आपल्या शिक्षण व्यवस्थेला विविध विचारवंत आणि सुधारकांनी वैचारिक अधिष्ठान दिलेले आहे. या पुस्तकातील प्रत्येक प्रकरणातून आणखी काही बाबींचे सखोल अध्ययन करावयास मिळेल. अध्ययन प्रक्रियेची मूलभूत संकल्पना आणि तिची वैशिष्ट्ये, उत्तम शैक्षणिक व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये, अभ्यासक्रम विकसनाची तत्त्वे, मूल्यमापन पद्धतीची वैशिष्ट्ये, शैक्षणिक संशोधनाच्या विविध पद्धती आणि शिक्षणक्षेत्रात नव्याने प्रविष्ट झालेले नवप्रवाह हे सर्व जाणून घेणे शिक्षणशास्त्राचा विद्यार्थी म्हणून खूप उपयुक्त व महत्त्वाचे ठरणार आहे.

Shikshanshastra Class 12 - Maharashtra Board: शिक्षणशास्त्र इयत्ता बारावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

इयत्ता बारावी या शिक्षणशास्त्र विषयामध्ये शैक्षणिक तत्त्वज्ञान, शैक्षणिक मानसशास्त्र, शैक्षणिक समाजशास्त्र, शैक्षणिक व्यवस्थापन, शैक्षणिक संशोधन अशा अनेक विषयांचा समावेश होतो. संपूर्ण शिक्षण प्रक्रियेचे स्वरूप समजावून घेण्यास शिक्षणशास्त्र विषयाची मदत होते. प्रस्तुत पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून आता शिक्षणशास्त्र या विषयाशी अधिक प्रमाणात परिचय होणार आहे. या पुस्तकातील प्रत्येक प्रकरणातून आणखी काही बाबींचे सखोल अध्ययन करावयास मिळेल. अध्ययन प्रक्रियेची मूलभूत संकल्पना आणि तिची वैशिष्ट्ये, उत्तम शैक्षणिक व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये, अभ्यासक्रम विकसनाची तत्त्वे, मूल्यमापन पद्धतीची वैशिष्ट्ये, शैक्षणिक संशोधनाच्या विविध पद्धती आणि शिक्षणक्षेत्रात नव्याने प्रविष्ट झालेले नवप्रवाह हे सर्व जाणून घेणे शिक्षणशास्त्राचा विद्यार्थी म्हणून खूप उपयुक्त व महत्त्वाचे ठरणार आहे.

Shivacha Bhakt Nandbhadra

by Mukesh Nadan

This is a story of a businessman whose name was Nandbhadra. He believed in god and trusted him for everything. There was another man who was jealous of him. Time passed and this man’s son and wife both died and he was very sad but still he worshiped god with the same faith. The jealous man questions his faith and tries to torture him. Nandbhadra goes into temple and stood for three days and night standing in one place and fasting. He sees god there and he gets his answer.

Shivar Ujad Jhal

by Baba Bhand

Dharma was now worried about the bad situation and suddenly he gets good news. The government had allotted some money for providing fodder for the cattle of the villagers. Dharma’s job was now secured so he was happy. He does all the paperwork and gets the benefit of the schemes provided by the government.

Shivchatrapati Parisar Abhyas Bhag 2 class 4 - Maharashtra Board: शिवछत्रपती परिसर अभ्यास भाग २ इयत्ता चौथी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

शिवछत्रपती परिसर अभ्यास भाग २ इयत्ता चौथी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास सुलभ आणि परिणामकारक शैलीत गोष्टीरूपाने विद्यार्थ्यांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाजी महाराजांचे चरित्र आणि कामगिरी ही घटना संपूर्ण महाराष्ट्रासाठी व देशासाठी एक प्रेरणास्रोत मानली जाते. पाठ्यपुस्तकात शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वामधील विविध स्फूर्तिदायी घटना दिलेल्या आहेत. या पाठ्यपुस्तकाच्या संदर्भात विविध सामाजिक संघटना, संस्था यांच्याकडून आणि व्यक्तिगत पातळीवर आलेल्या तक्रारींची व सूचनांची समितीने योग्य पद्धतीने छाननी करून प्रस्तुत पुस्तकाचे पुनर्लेखन केले आहे. तसेच आवश्यक तेथे काही अनुरूप अशा दुरुस्त्याही करण्यात आलेल्या आहेत. पाठ्यपुस्तक जास्तीत जास्त निर्दोष व दर्जेदार व्हावे, या दृष्टीने महाराष्ट्रातील काही शिक्षणतज्ज्ञ व विषयतज्ज्ञ यांच्याकडून या पुस्तकाचे समीक्षण करण्यात आले आहे.

Shivram: शिवराम

by Narayan Dharap

वकीलांचा सेहेचाळीस-सत्तेचाळीस वर्षांचा मुलगा अपघातात मरण पावला होता. सूनबाई नोकरी करीत होती. घरात जोगळेकरांची पत्नी, सोळा वर्षांचा नातू आणि अठरा वर्षांची नात होती. चोवीस तास घरात राहून घरातलं सर्व काम करणारी बाई त्याना हवी होती. स्वत:चा बंगला होता. कामवालीला रहायला अंगणात खोली होती. पहिल्या भेटीतच वकीलाना ताराचा नीटनेटकेपणा, आटोपशीरपणा, चुणचुणीतपणा पसंत पडला. तिची आईही बरोबर आहे हे समजताच तर त्यानी पहिल्या भेटीतच त्या दोघींचं काम पक्कं केलं, आणि तारा-चंद्राबाई अंगणातल्या मागच्या खोलीत रहायला आल्या. एक वरचं पाऊल, ताराला वाटलं. या मायलेकी वकीलाना एकदम पसंत पडल्या होत्या. नाहीतर आजकाल कामवालीचा नवरा, मुलगा, भाऊ, व्यसनी, दारूडे असले तर त्यांच्यापासून मालकाना किती त्रास होतो याची अनेक उदाहरणं त्यानी प्रत्यक्षच पाहिली होती. खेडेगावातनं आल्याचं ताराने पहिल्याच भेटीत सांगितलं होतं. साधा कुकर, प्रेशर कुकर, वॉशिंग मशिन, रेफ्रीजरेटर, पंखे, रुम कुलर, मिक्सर ग्राइंडर या वस्तू आजकाल बहुतेक सर्वत्र असतातच-फक्त ताराने त्या कधी पाहिल्याही नव्हत्या-पण त्या कशा वापरायच्या हे शिकायची तिची तयारी होती. थोरली अनिता तर जवळ जवळ तिच्याच वयाची होती. मुख्य म्हणजे ताराच्या मनात या लोकांसंबंधी कोणतीही असूया नव्हती. ती काही कायमची यांच्या घरची नोकर राहाणार नव्हती ही तिने मनाशी अगदी पक्की खूणगाठ बांधली होती. आधुनिक आयुष्यातल्या या नव्या नव्या सोयी सुविधांचं शिक्षण आपल्याला अनायासेच मिळतं आहे-ते का न घ्यावं ? नाहीतर अशा पाच-सात-दहा-पंधरा हजार रुपये किंमतीच्या वस्तूना तिला कोणी हात तरी लावू दिला असता का?

Shobha: शोभा

by Baba Kadam

शोभा कादंबरी ही समाजातील दुर्लक्षित महिलांच्या जीवनातील वास्तव आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायांची मार्मिक मांडणी करते. चांदोर गावातील कुंभार गल्लीच्या पार्श्वभूमीवर उलगडणारी ही कथा, मानवी भावना, संघर्ष आणि स्वाभिमानाची कथा सांगते. पोलिस निरीक्षक फडतरे यांच्या येण्याने गावात अस्वस्थता पसरते. त्यांच्या अनुचित मागण्या आणि वागणूक या महिला समुदायावर अन्याय आणि शोषणाचा अनुभव आणतात. या परिस्थितीत शोभा नावाची महिला तिच्या निर्भीड स्वभावामुळे उठून दिसते. तिचा संघर्ष, आत्मसन्मानासाठी उभारलेला आवाज, आणि अन्यायाविरुद्ध दिलेली लढाई कथा प्रगल्भ करते. शोभाच्या दृढ मनोबलाने न्याय व्यवस्थेसमोर खऱ्या मूल्यांची साक्ष ठरते. ही कादंबरी संवेदनशीलतेने मानवी नात्यांचा वेध घेत, वाचकांना अंतर्मुख करते आणि समाजातील वास्तवाचा वेध घेण्यास प्रवृत्त करते.

Shobhini Aani Aaji

by Sarvendra Vikram

छोट्या शोभिनीला नवीन-नवीन कामं करायला फार मजा वाटायची. कधी आपल्या आजीला घेऊन ती जत्रेला जायची, कधी जंगलात तर कधी नदीवर आंघोळ करायला. एक दिवस ती आजीला घेऊन चंद्रावर सहल करायला गेली. त्यावेळी काय झाले? "शोभिनी आणि आजी" यांची ही गोष्ट आहे.

Shodh Ek Bhayavah Kadambari: शोध एक भयावह कादंबरी

by Narayan Dharap

जेव्हा जेव्हा या पृथ्वीतलावर वाईट शक्ती जन्म घेतात तेव्हा विधाता त्या शक्तींपासून निष्पाप लोकांना वाचवण्यासाठी काहितरी सोय करून ठेवत असतो. असाच या कथेतील नायक बळवंत चाफेकर याला ‘शोध’ घेण्यास प्रवृत्त करणारी ही वाईट शक्ती. काही अशा घटना बळवंताच्या आयुष्यात घडतात की ज्यामुळे एक अघोरी शक्ती जन्म घेते आणि बळवंताला घाबरून असते. असे का याचा शोध घेत असताना ही अघोरी शक्ती बळवंताला जे लोक मदत करतात त्यांचा जीव घेते. मग बळवंतमध्ये असे काय असते की त्याच्या जीवाला ही शक्ती काहीच इजा करू शकत नाही. याचा शोध घेणारा बळवंत त्या शक्तीचा नायनाट कसा करतो आणि त्याचा हा प्रवास शोध एक भयावह या कथासंग्रहात दिला आहे.

Shoonyatun Suryakade - Novel: शून्यातून ‘सूर्या’कडे - कादंबरी

by Arati Datar

प्राचीन भारतातील कालखंडांवर, व्यक्तिमत्त्वांवर आधारित कादंबऱ्या-पुस्तके, अभिजात विषयांवरील कादंबऱ्या, सकारात्मक विषय, मनाला उभारी देणारी पुस्तकं प्रकाशित करण्याची आमच्या 'विहंग प्रकाशन संस्थे'ची परंपरा आहे. डॉ. आरती दातार लिखित 'शून्याकडून सूर्याकडे' हे आमच्या परंपरेत बसणारं असंच एक पुस्तक. विपरीत परिस्थितीविरुद्ध यशस्वी लढा देऊन डॉ. अरुण दातारांनी जे विजिगीषू वृत्तीचं दर्शन घडवलं आहे त्याचं साद्यंत वर्णन प्रस्तुत पुस्तकात आहे. सुमारे चाळीस वर्षांपूर्वी ऐन तिशीच्या उंबरठ्यावर झालेल्या अपघातात डॉ. अरुण यांचा एक पाय पूर्णत: जायबंदी झाला. त्यानंतर त्यांच्यावर झालेले उपचार, वाट्याला आलेला आशा-निराशेचा खेळ, चाळीस टक्के संभाव्य राहणारी शारीरिक असमर्थता, विपरित परिस्थितीशी झगडताना आलेले कडुगोड अनुभव आणि या सर्वांवर समर्थपणानं मात करून आयुष्यात पुन्हा उभे राहिलेले डॉ. अरुण आणि डॉ. आरती दातार यांच्या विषयीचा सारा लेखाजोखा या पुस्तकात स्वत: डॉ. आरती दातार यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडला आहे. या उभयतांनी प्राप्त परिस्थिती आनंदानं स्वीकारली. संकटाशी सामना करून मार्ग काढला; आणि आज ते दोघे आपापल्या क्षेत्रात मोठ्या धडाडीनं उभे राहिले, यशस्वी झाले.

Shoor Jhale Veer

by Prashant Gautam

This is a story of a boy named Abhijeet. He was from a rich family. Even though he was from a rich family, he never gave up to his intelligent poor friends. He had many friends because of his friendly nature. One day they were kidnapped and Abhijeet manages to save them with his trick from a horrifying crisis.

Shravan Bal

by S. R. Devale

Shravan baal had gone to fetch some water for his parents. King Dashrat kill him by mistake. The taking carries the water to Shravan’s parents and tells them the incident. They curse him and die. The king had no son as an heir, because of this curse he gets a blessing of a son.

Shrestha Kon

by Shrimati Tara Chaudhari

In this story, Birbal proves to the King that Child is greater than the King.

Shrey Konala

by Vasumati Dhuru

There was a family with four sons each named after week days. One day the father goes for hunting and never returns. His wife was pregnant she delivers another boy child. His name is Pilu. One day he questions his brothers about their father. They all go looking for him in the jungle. They find him make him alive and bring him home. All the people celebrate his coming back to life. They discuss whom to give credit for his coming back. The father says Pilu is the one who remembered me and that is why I am here today.

Shri Dnyaneshwari Muktachintan: श्री ज्ञानेश्वरी मुक्तचिंतन

by Sau. Shailjadevi Vahinisaheb Pratinidhi

सौ. शैलजादेवी प्रतिनिधि यांनी लिहिलेल्या “श्रीज्ञानेश्वरी मुक्तचिंतन” या ग्रंथामध्ये गीतेच्या वा ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक अध्यायावर एक एक प्रकरण आहे. ह्या ग्रंथात श्रीज्ञानेश्वरमहाराजांनी श्रीमद्‌भगवद्‌गीतेतील तत्त्वप्रणालीवर केलेले विवेचन मार्मिक आणि सरल शैलीत प्रस्तुत केले आहे. ज्यांना भारतीय तत्त्वज्ञानाच्या मूलभूत गूढ सिद्धान्ताचा अभ्यास करण्याची संधी मिळालेली नसेल त्यांनादेखील हा विषय समजावा ह्या हेतूने सर्वधर्मीय संतमहात्म्यांच्या चरित्रातील माहिती देऊन, तसेच सामान्य वाचकालादेखील त्याच्या जीवनक्रमांत येणाऱ्या निरनिराळ्या अनुभवांचे दाखले देऊन, ओघवती व रसाळ भाषेत विश्लेषण केले आहे आणि प्राचीन भारतीय दार्शनिक सिद्धान्ताची प्रसंगवशात् थोडक्यात माहिती दिली आहे. अध्यात्माची गोडी असणाऱ्यांना ह्या ग्रंथाच्या वाचनाने निश्चित लाभ होईल. श्रीज्ञानेश्वरमहाराजांच्या प्रभावामुळे महाराष्ट्र सामाजिक व धार्मिक क्षेत्रात अत्यंत संपन्न झाला. वर्तमानकालीन व भविष्यकालीन मराठी वाचकांना त्या संपन्नतेची जाणीव देण्याचे सत्कार्य या ग्रंथाकडून होऊ शकेल.

Shri Keshav Kshirsagar Wangmayin Lekhsangrah: श्री. केशव क्षीरसागर वाङ्मयीन लेखसंग्रह

by Prof. Shri K. Kshirsagar

प्रा. श्री. के. क्षीरसागर यांनी १९३० ते १९७९ या पन्नास वर्षांच्या काळात लिहिलेल्या परंतु अद्याप ग्रंथनिविष्ट न झालेल्या लहानमोठ्या एक्याऐशी वाङ्मयीन लेखांचा या संग्रहात समावेश केला आहे. या पुस्तकामुळे आपणांस त्यांची वाङ्मयीन मते नव्यानेच कळणार आहेत असे नाही. पण वेगवेगळ्या नियतकालिकांच्या संचात विखुरलेले त्यांचे विचारधन एकत्र मिळालेले आहे. या लेखसंग्रहात साहित्य आणि स्वातंत्र्यसंग्राम, साहित्य आणि जीवन, मराठी वाङ्मयावरील परकीय संस्कार, कलावंताचे चारित्र्य, आधुनिकता क्या चीज है, अशांसारखे प्रश्न उत्पन्न करणारे लेख आहेत.

Shriman Yogi - Novel: श्रीमान योगी - कादंबरी

by Ranjit Desai

रणजित देसाईंची महत्त्वाकांक्षी कादंबरी म्हणजे ‘श्रीमानयोगी’. शिवाजी महाराजांसारख्या अष्टपैलू, अष्टावधानी युगपुरुषाची व्यक्तिरेखा उभी करणे हे प्रचंड मोठे आव्हानच. शिवाजी महाराजांच्या जन्मापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत इतिहासकारांचे दृष्टिकोन वेगळे. अशा अडचणीच्या वाटातून मार्ग काढून ललित वाङ्‌मयाच्या रूपात महाराजांना साकार करण्याचे काम जिकरीचे, त्यातून शिवाजी माहाराजांची ही व्यक्तिरेखा फार मोठी आहे. तिचे शेकडो पैलू आहेत. शिवचरित्र हे कलावंतांपुढे कालातीत राहणारे असे आव्हान आहे. मराठी ऐतिहासिक कादंबरीच्या प्रांतात महाराजांना मराठी ललित वाङ्‌मयात वास्तवरूपात प्रथम चित्रित करण्याचे श्रेय निश्चितच रणजित देसाई यांचे आहे. श्रीमानयोगी वाचतानाही महाराजांची जी प्रतिमा नजरेसमोर उभी राहते. त्यातून इतिहास व काल्पनिकता वेगळी काढता येत नाही. ही कादंबरी लिहीताना देसाईंनी शिवाजीराजांबद्दलचा इतिहास, कल्पित दंतकथा, आख्यायिका या सार्‍यांचा वापर केला आहे. भारताच्या किंबहुना जगाच्या इतिहासाचे अवलोकन केले तर नव्याने राज्य निर्माण करणारे थोर राजे, सेनानी आपणांस आढळतील. त्या प्रत्येक प्रसंगात नेभळट राजास पदच्युत करून आपले राज्य प्रस्थापित केलेले आढळते. येथे निर्मात्याला राज्याची सर्व व्यवस्था, सेना हातात आयती मिळालेली आहे व त्याच्या जोरावर प्रस्थापित राज्य उधळून जेत्याने स्वतःचे राज्य स्थापन केले. महाराजांच्या बाबतीत त्यांनी शुन्यातून सुरवात केली आहे. चार बलाढ्य सत्तांचे राज्य कोरत महाराजांनी आपले स्वराज्य उभारण्यास सुरवात केली. या सत्ता बलाढ्य होत्या. राजनीतिज्ञ, युद्धशास्त्रात पारंगत होत्या. अशा शत्रूंशी अखंड झुंजत महाराजांनी स्वतःचे राज्य निर्माण केले. असे कर्तृत्त्व दाखवणारा दुसरा राजा इतिहासात आढळत नाही. इथेच महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे अलौकिकत्त्व सिद्ध होते. प्रजाहितदक्ष राजा, थोर सेनानी, मुत्सद्दी, धर्मसहिष्णू या सर्व विशेषणांमधील महाराजांच्या तोडीची दुसरी व्यक्ती आढळत नाही. महाराजांचे राजकीय कर्तृत्व, संघर्ष, वेदना यांचे सुयोग्य प्रकटीकरण ‘श्रीमानयोगी’ मध्ये झालेले आहे. या कादंबरीत महाराजांच्या व्यक्तित्त्वाचा होणारा विकास क्रमाक्रमाने उदात्ततेकडे घडत गेलेला आढळून येतो.

Shuddha Harikatha

by Shivkumar Baijal

This is a story of Saint Ramdas. He had seen God many times but wanted that other people should also see him. God tells him to invite people and tell them the pure word. Saint Ramdas started sharing the word and started worshiping God.he was engrossed in his singing with closed eyes and the people slowly started going. In the end, he was left alone worshiping and God appears to him. God tells him that in true worship also God manifests himself.

Shyamchi Aai

by Sane Guruji

This a story of Shyam. he lived in small village. He dont like swimming, but mother force him to do swim. read story what happens.

Shyamchi Aai: श्यामची आई

by Sane Guruji

"श्यामची आई" ही साने गुरुजींनी लिहिलेली खास मराठी कादंबरी आहे. ह्या कादंबरीत श्याम अशी एक छोट्या मुलाची गोष्ट आहे, ज्याच्यात त्याच्या आईच्या प्रेमाची, बलिदानाची आणि समर्पणाची भावना आहे. या पुस्तकात आपल्याला श्यामच्या बालपणातील खास अनुभवांच्या अंगणात घेऊन जाता येते, ज्यामध्ये त्याच्या आईने त्याला दिलेल्या शिक्षणांची व उपदेशांची मालिका दर्शवलेली आहे. या पुस्तकाच्या मुख्य विषयांमध्ये आईच्या प्रेमाचे आणि त्याच्या बलिदानाचे महत्वाचे संदेश आहेत. ह्या पुस्तकातील प्रत्येक अध्यायात आपल्याला एक नैतिक शिक्षा किंवा प्रेरणादायी संदेश मिळतो. श्यामची आई हे पुस्तक मराठी साहित्यात एक महत्वाची ठराविणारी कादंबरी आहे आणि ह्याची प्रेरणा आणि संदेश आजपर्यंतही अनेक वाचकांच्या हृदयांत जगावते.

Sialkot Gatha: सियालकोट गाथा

by Ashwin Sanghi

अरविद आणि अरबाज या सारख्यासारख्याच दोन ‘व्यापाऱ्यांच्या’ आयुष्यातील चढउतार. वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात वरचढ ठरण्यासाठी ते जगातला प्रत्येक नियम मोडत भयावह आणि घातक योजना आखतात. आणि त्यांची इच्छा नसूनही त्यांची आयुष्यं त्यांना पुन्हापुन्हा एकमेकांसमोर आणून उभी करतात. कथेचे धागे अत्यंत कुशलतेने गुंफणारे निष्णात कथाकार अश्विन सांघी पुन्हा एकदा भूतकाल आणि वर्तमानाचे, वास्तव आणि कल्पनेचे, इतिहास आणि दंतकथेचे, व्यवसाय आणि राजकारणाचे, प्रेम आणि द्वेषाचे धागे एकत्र गुंफत आहेत. अनेक पातळ्यांवर घडणाऱ्या घटना असणाऱ्या या चित्तथरारक गोष्टीत ते तुम्हाला उत्कंठेच्या कड्याच्या टोकावर सतत झुलवत ठेवतात आणि तिच्या अनपेक्षित शेवटाचा तुम्ही फक्त अंदाज बांधत राहता.

Sinh Ani Sasa

by P. G. Sahasrabuddhe

One day an old rabbit saves itself and all the other animals from a lion by making him jump in the well. The lion was supposed to eat the rabbit. But the rabbit tells him about another lion in the jungle. The lion gets angry and goes to see it. He sees his own image in the water and jumps into the well.

Sinh Ani Sinhin

by T. T. Sawant

There was a big forest on the top of the mountain. A lion and Lioness decided to live in a cave. they were happy in a jungle.

Refine Search

Showing 1,326 through 1,350 of 1,551 results