Browse Results

Showing 1,426 through 1,450 of 1,529 results

Tisari Lat: तिसरी लाट

by Sharadini Mohite

तिसरी लाट हे पुस्तक अल्विन टॉफलर यांच्या ‘Third Wave’ चा मराठी अनुवाद आहे. ‘तिसरी लाट’ ह्या पुस्तकात दृष्टिकोण आहे, की काही घटनांचा, प्रक्रियांचा आणि तत्त्वांचा वापर एखादी संस्कृती करून घेत असते. आणि स्वतःचे एक पायाभूत उत्पत्तिशास्त्र तयार करत असते; आणि त्याच्या आधाराने ती वास्तवाचे स्पष्टीकरण करत असते. शिवाय स्वतःच्या अस्तित्वालाही न्याय देत असते. ह्या पुस्तकात एकमेकोंशी टक्कर घेणाऱ्या लाटांचे रूपक योजण्यात आलेले आहे. अतिशय विसंवादी अशा माहितीचे सुसूत्रीकरण हा एकच या रूपकामागचा हेतु नाही; तर त्यायोगे विचारांचा गोंधळ नाहीसा होऊन स्वच्छ, प्रखर प्रकाशामध्ये आपल्याला माहीत असलेल्या गोष्टींचेच परंतु नितळ स्पष्ट चित्र आपल्याला दिसून येते.

Titavi Ani Samudra

by P. G. Sahasrabuddhe

There were two birds and had laid eggs in a nest. The nest was near the sea shore. The waves came and hit the nest and all the eggs got lost. The sea was not happy with this male bird because of his pride. They go and complain to God about it and the God commands the sea to give away their eggs. The male bird humbles himself.

Titaviche Ghar Unhat

by Milind Vatave

This a story of lapwing bird. a long time ago, lapwing bird was lived on the tree. One day tree angry on him. the tree gave him the curse. read the story a what happens next.

Tok Tok

by Vidya Pradhan

खाण्यापिण्याची मनसोक्त आवड असणाऱ्या सोनापूरच्या राजाला एका रात्री मुळीच झोप लागत नाही. त्याच्या राजवाड्यातल्या कुठल्या तरी गूढ आवाजाने तो अगदी वैतागून जातो. कसला आवाज असतो बरं तो?

Tom Sawyerchi Sahasa: टॉम सॉयरची साहसं

by Mark Twain

टॉम सॉयरची साहसं ही कादंबरी दीडेकशे वर्षांपूर्वी अमेरिकेत प्रसिद्ध झाली. मिसिसिपी नदीकाठच्या सेंट पीटर्सबर्ग या काल्पनिक गावात राहाणाऱ्या टॉम सॉयर या खोडकर मुलाचं भावविश्व या कादंबरीत उभं राहातं... बालपणीचा निरागसपणा आणि प्रौढ वयातलं वास्तव यांच्यातील तफावत टॉम सॉयरच्या या गोष्टीतून जाणवते. ही तफावत आपणही अनुभवलेली असतेच ना, त्यामुळं भूगोलाचं नि भाषेचं अंतर पार करून ही कादंबरी आपल्याशी संवाद साधते.

Trimantra: त्रिमंत्र

by Dada Bhagwan

धर्म में तू-तू मैं-मैं से झगड़े होते हैं। इसे दूर करने के लिए यह निष्पक्षपाती त्रिमंत्र है। इस त्रिमंत्र का मूल अर्थ यदि समझे तो उनका किसी भी व्यक्ति या संप्रदाय या पंथ से कोई संबंध नहीं है। आत्मज्ञानी, केवलज्ञानी और निर्वाण प्राप्त करके मोक्षगति प्राप्त करनेवाले उच्च, जागृत आत्माओं को नमस्कार है। जिन्हें नमस्कार करके संसारी विघ्न दूर होते हैं, अडचनों में शांति रहती है और मोक्ष का लक्ष्य बैठना शुरू हो जाता है। आत्मज्ञानी परम पूज्य दादा भगवान ने निष्पक्षपाती त्रिमंत्र प्रदान किया है। इसे सुबह-शाम ५-५ बार उपयोगपूर्वक बोलने को कहा है। इससे सांसारिक कार्य शांतिपूर्वक संपन्न होते हैं। ज़्यादा अडचनों की स्थित में घंटा-घंटाभर बोलें तो सूली का घाव सुई से टल जाएगा। निष्पक्षपाती त्रिमंत्र का शब्दार्थ, भावार्थ और किस प्रकार यहाँ हितकारी हैं, इसका खुलासा दादाश्री ने इस पुस्तक मं दिया है।

Tu Raja Ho

by S. R. Devale

King Dashrath wanted Ram to become king.Dashrath dies because Ram goes into exile. Kaikai wants Bharat to succeed as King. For the love of his brother Bharat, Ram sacrifices his throne and agrees to go into exile for 14 years. After bidding bye to his brother Ram, Bharat rules the kingdom in the name of his brother Ram.

Tukaramanche Nivadak Abhang FYBA - SPPU: तुकारामांचे निवडक अभंग एफ.वाय.बी.ए. - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by P. N. Joshi

'तुका आकाशाएवढा' असे स्वतः तुकारामांनीच म्हटले आहे. आमचा निवास त्रिभुवनात असतो. आम्ही खरे म्हणजे वैकुंठात राहणारे, पण जनांचा उध्दार करण्यासाठी या पृथ्वीवर आलो, अशी त्यांची साक्ष आहे. आकाशाऐवढे तुकाराम अणुरेणूपेक्षाही सूक्ष्म असतात. त्यांच्या पिंडात ब्रह्मांड साठवलेले असते. एन्हवी पाहिले तर तुकाराम अगदी साधे कुणबी प्रवृत्तीचे दिसतात. धंदा नीट चालला नाही, घरी बायको तोंडाळ, घरात उपासमार, सर्वत्र फजितीचा प्रसंग, पण ईश्वरी योग असा की, संसारतापाने त्रस्त झालेले तुकाराम 'नित्य नवा दीस जागृतीचा' असा अनुभव घेऊन 'तुका झाला पांडुरंग' या अवस्थेला ते पोचले. मंजुळ व रसाळ वाणी त्यांच्या मुखातून स्त्रवू लागली. ते मराठी मनाचे एकमेव संतकवी बनले. तुकारामांचे व्यक्तिमत्त्व आकाशाएवढे कसे बनले ? या प्रश्नाचे उत्तर या लहानश्या पुस्तकात मिळेल.

Tulnatmak Shasan Ani Rajkaran (England and America) TYBA Fifth Semester - RTMNU: तुलनात्मक शासन आणि राजकारण (इंग्लंड व अमेरिका) बी.ए. तृतीय वर्ष पंचम सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Dr Rashtrapal Ganvir

सत्र २०१८-१९ पासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने बी. ए. तृतीय वर्ष राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्लंड व अमेरिका ह्या देशांच्या राज्यव्यवस्थांची संपूर्ण माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने ‘तुलनात्मक शासन आणि राजकारण’ (Comparative Governments and Politics) हा पेपर सत्र पाचच्या अभ्यासासाठी ठेवला आहे. राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांना या दोन देशाच्या राज्यव्यवस्थांनी सखोल व परिपूर्ण माहिती उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानेच या ग्रंथाचे लेखन कार्य केले आहे. प्रामुख्याने विद्यार्थ्याना समोर ठेवून साध्या व सोप्या भाषेत या ग्रंथाचे लेखन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. तसेच विद्यार्थ्यांना दीर्घोत्तरी आणि लघुत्तरी प्रश्नांची व्यवस्थितपणे तयारी करता यावी या उद्देशाने प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी दीर्घोत्तरी आणि लघुत्तरी प्रश्न दिले आहेत.

Tumchyamadhil Chanakya: तुमच्यामधील चाणक्य

by Radhakrushnan Pillai

“तुमच्यामधील चाणक्य” हा राधाकृष्णन पिळाईंचा लेख चाणक्याच्या विचारधारा आणि तत्त्वज्ञानावर आधारित आहे. चाणक्य, ज्याचे खरे नाव कौटिल्य किंवा विष्णुगुप्त, हे प्राचीन भारतीय इतिहासातील एक महान विचारक आणि राजकीय तत्त्वज्ञ होते. त्यांचा “अर्थशास्त्र” आणि “चाणक्य नीती” या ग्रंथांनी भारतीय राजकारण आणि समाजशास्त्रावर मोठा प्रभाव टाकला आहे. या पुस्तकात, लेखकाने चाणक्याच्या जीवनाचे विविध पैलू तपासले आहेत, आणि त्यांच्या विचारधारेशी संबंधित आधुनिक काळातील संदर्भांवर चर्चा केली आहे. चाणक्याने आपल्या तत्त्वज्ञानाद्वारे विविध सामाजिक आणि राजकीय परिस्थितींवर प्रभाव टाकला आणि त्याच्या विचारांमुळे अनेक राजे आणि शासकांनी आपल्या राज्यव्यवस्थेत सुधारणा केल्या. लेखकाने चाणक्याच्या विचारांचे तत्त्वज्ञान सोप्या आणि सुलभ भाषेत प्रस्तुत केले आहे, ज्यामुळे वाचकांना त्याचे ज्ञान आणि विचार समजून घेणे सोपे जाते. पुस्तकात चाणक्याच्या जीवनातील प्रमुख घटनांवर प्रकाश टाकला आहे, जसे की त्याने मगध साम्राज्याच्या स्थापनेमध्ये कसा महत्वाचा रोल बजावला. चाणक्याच्या शिक्षणाने आणि रणनीतीने त्याच्या काळातील राजकारणात कशी क्रांती घडवली हे स्पष्ट केले आहे. वाचनालयातील संदर्भांनी सुसंगततेसाठी अचूक मार्गदर्शन प्रदान केले आहे. “तुमच्यामधील चाणक्य” हे पुस्तक व्यक्तीगत आणि व्यावसायिक जीवनातील समस्यांचा सामना करण्यासाठी आणि त्यात यशस्वी होण्यासाठी चाणक्याच्या अमूल्य ज्ञानाचा उपयोग करण्याचे मार्गदर्शन करते.

Twelve Red Herrings: ट्वेल्व्ह रेड हेरिंग्ज

by Jeffrey Archer

तुरुंगात खितपत पडलेल्या एका कैद्याची खात्री असते की, ज्याच्या खुनाचा त्याच्यावर आरोप आहे, तो माणूस जिवंत आहे... एक चंचल सुंदरी चतुराईनं नवरा आणि नवीन धनिक सावजाकडून वाढदिवसाची भेट मिळवते… वडिलांच्या सांगण्याप्रमाणे नौकानयनपटूने बोटक्लब हाउसला भेट म्हणून दिलेल्या ऐतिहासिक वस्तूचीच चोरी होते… कथा-कादंबरी लेखकाला स्तंभलेखन करणारा त्याचा मित्र भोजनादरम्यान जी कल्पना ऐकवतो त्यावर लेखकाने आधीच कादंबरी लिहिलेली असते… एक धोकादायक वाटणारा माणूस एका महिला-ड्रायव्हरचा हायवेवर पाठलाग करतो... एका तरुण कलावतीला आयुष्यातली सर्वांत मोठी संधी मिळते… चतुर मांडणी, अनोखी व्यक्तिमत्त्वं, कल्पक कथानक आणि अनपेक्षित शेवट असलेल्या बारा कथांचा संग्रह ‘ट्वेल्व्ह रेड हेरिंग्ज.’

A Twist in the Tale: अ ट्विस्ट इन द टेल

by Jeffrey Archer

भांडणाच्या भरात एका प्रियकराकडून त्याच्या प्रेयसीचा खून होतो आणि अटक मात्र भलत्याच माणसाला होते... एकदम वेगळ्याच प्रकारचं वाईन टेस्टिंग... एका अनोळखी पुरुषाबरोबर प्रणयाचा खेळ... गोल्फ क्लबहाउसच्या बारमध्ये जुंपलेलं आगळंवेगळं भांडण... कॉर्नफ्लेक्स खाण्यावरून सुरू झालेलं वैमनस्य आणि त्यातून उद्भवलेली ईर्ष्या... अत्यंत धूर्तपणे रचलेलं कथानक, अत्यंत वेगवान आणि मनोरंजनाने ओतप्रोत भरलेल्या या कथांमधून हाताळण्यात आलेल्या काही विषयांची ही छोटीशी झलक... चित्तथरारक सुरुवात आणि धक्कादायक शेवट असलेल्या... सध्याच्या काळातील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या लेखकाच्या लेखणीतून उत्तरलेल्या रहस्यमय, उत्कंठा वाढविणाऱ्या कथांचा संग्रह.

Tyagachi Prarthana

by Shankar Karhade

One day a man prophesies about a big earthquake and the people start praying to their Gods. There was a blind man he had never seen anything he also starts praying to God. But he prays and asks God to save all the other people even if he dies. God listens to his prayer and saves the town. People think that their prayers are answered but their prayers were selfish.

Tyubchya Aat Toothpaste Shirte Tari Kashi

by Veena Prasad

दररोज सकाळी ट्यूब दाबून त्यातून टूथपेस्ट बाहेर काढणं किती सोप्पं आहे नाही? पण पेस्ट ट्यूबच्या आत जाते कशी, हे तुम्हाला ठाऊक आहे का? हे गुपित उलगडलं आहे या पुस्तकात.

Udanara Makad

by Shashikant Kadam

This is a story of monkey. One day captain sir went to the jungle for hunting. He was met monkey and take him to his home. One day monkey had called to fire station and problem begin. Captain sir decided to send a monkey into the zoo. The monkey was happy there.

Udayala Shikaychay Mala

by Kavita Bhalerao

parent birds encourage their child bird to fly in marathi.

Udyogi Va Nirudyogi Rajkumar

by Dinkar Borikar

A king had two sons. He wanted to get them married so that he could give away their property to them. Their names were Vijay and Vinod. Vinod had learned to weave carpet before getting married, because his wife had put a condition that he should learn to earn. One day they were trapped by some bandits. And this art of weaving carpet saved the life of both Vijay and Vinod.

Ulat Paalat

by Rohini Nilekani

एक लहान मुलगा सकाळी उठून पाहतो तर काय?...

Undirmama

by Divakar Bapat

This is a Story of a rat. He was enjoying life in a house. One day he happened to draw one picture of the cat by mistake. Later he sees the picture of the cat and gets scared and goes back to his rat hole.

Unidirmama Ni Raja

by Bha. M. Vaidya

A story of naughty the mouse. One day he made fun with the king and run away from the place.

Unt Chalala Ho Unt Chalala

by Prayag Shukla

प्रयाग शुक्ल यांच्या या साध्या, सोप्या आणि सुंदर कविता. सीरज सक्सेना यांच्या चित्रांनी सजलेल्या. बघताक्षणी आवडतील अशा.

Upadvyapi Pasha

by Jyoti Solapurkar

A story of Dog. He was very fidgeting. His favorite industry was to take home the items that come in the mouth and walk around the house. One day there was guest came to the house. He started barking at him. They scared of him. He got a punishment for a day.

Upay Karata Apay Jhala

by P. G. Sahasrabuddhe

One day all the Heron plan one idea to get rid of the snake that was eating all their eggs. They thought about inviting mongoose to kill the snake. They thought it would cost nothing but the mongoose eat up their eggs too.

Upyojit Itihas Paper 3 TYBA Sixth Semester - SPPU: उपयोजित इतिहास पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ६ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Kalyan Chavan

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळाने सन 2021-22 पासून बी.ए. तृतीय वर्ष इतिहास सेमिस्टर VI करिता उपयोजित इतिहास (Applied History) हा पेपर अभ्यासक्रमात नव्याने समाविष्ट केला आहे. मिळविलेल्या ज्ञानाचे प्रत्यक्ष व्यवहारात योग्य स्वरूपात उपयोजन झाले तर ते ज्ञान सार्थकी लागले असे म्हटले जाते. त्या दृष्टीने प्रस्तुत अभ्यासक्रमात इतिहासविषयक ज्ञानाचे उपयोजित मूल्य अधोरेखित करण्यावर भर दिलेला आहे. या अभ्यासक्रमाच्या पहिल्या प्रकरणात उपयोजित इतिहासाची संकल्पना व इतिहासाचे विविध विषयांशी असलेले उपयोजन तसेच गतकाळ व वर्तमान यांचे सहबंध आणि समकालीन इतिहास इत्यादी घटकांची पायाभूत मांडणी केली आहे. इतिहासाशी संबंधित असणारी पुरातत्त्वशास्त्र, पुराभिलेखागारे, पुराभिलेखीय साधने, वारसा स्थळे व संग्रहालये याचे विवेचन उपयोजनात्मक महत्त्व विचारात घेऊन प्रकरण दोनमध्ये केलेले आहे. आजचे युग ‘माहिती-तंत्रज्ञानाचे युग' आहे. माहितीचा प्रसार करणाऱ्या मुद्रित माध्यमे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे व समाजमाध्यमे यांनी अवघे विश्व व्यापले आहे. या प्रसारमाध्यमांचे सखोल ज्ञान व इतिहास अभ्यासकांना या क्षेत्रात असणारी सेवेची संधी या सर्वांचा ऊहापोह प्रकरण नंबर तीनमध्ये विस्ताराने केलेला आहे.

Usani Ait

by P. G. Sahasrabuddhe

A rabbit finds the deer's horn. He wears horn over the head, tells other rabbits that he is their king. See what happens further.

Refine Search

Showing 1,426 through 1,450 of 1,529 results