Browse Results

Showing 1,476 through 1,500 of 1,551 results

Vadal: वादळ

by Dilip Barve

काहीएक निश्चय करून दीपक घाटाच्या पायऱ्या हळूहळू उतरू लागला. शेवटच्या पायरीपुढे दोन मीटरचा सपाट भाग होता. शेवटच्या पायरीवर थंडगार पाण्याचा स्पर्श झाला. 'बाप रे! काय बर्फगार पाणी! मृत्यू येताना शरीर असंच थंड पडतं.?' बी. जे. मध्ये असताना अनेकांचे मृत्यू त्यानं जवळून पाहिले होते; पण आज आपणहून मृत्यूला जवळ करायचं ठरवलं होतं. डोळे मिटले. एकेक पाऊल पुढे टाकत होता. पाणी गुडघ्यापर्यंत आलं. 'ये, मृत्यो… ये…' आणखीन दोन पावलं टाकली की, सगळं संपलं. अजून एक पाऊल पुढं पडलं. दुसरा पाय पुडं गेला. खालची फरशी संपली. बस्स! आता खोल-खोल जायचं. डोळ्यांपुढे काळी वर्तुळं गरगर फिरू लागली. 'अरे! मी काय बघतोय हे? डोळे मिटलेत तरी काय दिसतंय मला... खोल… खोल… खोल… कोण बोलवतंय मला? गंगामाई? स्मृती? छे! मृत्यूच? हो, मृत्यूच! हे बघ, आलोच मी!'

Vadhadivasachi Bhet

by Suryakant Khandekar

Neeta and Ramesh save the money for their fathers birthday. But they used it for their saving's firend..in marathi

Vadhdivas

by Vishal Tayade

This is a story of small rabbits who travel little further away from their house beyond a hill. Here they meet some fireflies and liked them they make friendship with fireflies. They invite these fireflies for a birthday. They enjoy the birthday. They had never celebrated a birthday in this manner.

Vadildharyanna Man Dila Nahi Tar Allala Avadat Nahi

by Baba Bhand

Chandmiya was a manner less child. He was back answering everybody at home. One day his father heard him back answering and talking in an ill-mannered way to an elderly person. He was disturbed, he calls Chandmiya and explains him his fault. The grandfather also counsels him. Chandmiya was very intelligent. He understands his own problem. He apologizes for his faults.

Vaghacha Vadhdivas

by P. G. Sahasrabuddhe

One day, Tiger decided to celebrate his birthday in the jungle, to trapped all the animals in the den, but his plan failed.

Vaghbachcha Phakada

by Purushottam Dhakras

A cat saw many rats dwelling in an abandoned house. So it was very happy and feasting on them. One day the rats decide to leave that place and go away. The leader advise them to stay there and find a way out. The cat tells a lie to the rats that he is the kid of a tiger. The leader of the rats go to the jungle and brings the tiger there to find out the truth. After seeing the tiger the cat runs away. The tiger chase after him. Rats stay happily now.

Vaghobala Phasavile

by L. G. Paranjape

One fox was very hungry and was in search of something to eat. He finds one dead Ox but was not able to tear the skin of the animal. He sees one tiger passing by and tells him that this ox belongs to a lion, but you can eat little and if the lion comes I will alarm you. The tiger tears the stomach of the Ox and the fox tells him that the lion is coming, hearing this the tiger runs away in fear and the fox feasts on the flesh.

Vaidnyanik Tattvadnyanacha Uday: वैज्ञानिक तत्त्वज्ञानाचा उदय

by Prof. G.V. Kumbhojkar

कित्येकांच्या मते बुद्धिविलासाहून तत्त्वज्ञान वेगळे करता येत नाही. ज्ञान घटनांबाबतचे असो की तार्किक संबंधांबाबतचे असो ते निश्चितरीत्या प्रस्थापित करण्याच्या पद्धती तत्त्वज्ञ वापरू शकत नाही असे त्यांना वाटते; जी भाषा पडताळून पाहाता येत नाही अशा भाषेत तत्त्वज्ञानाला बोलावे लागते. त्यानुसार ज्यावेळी तात्त्विक प्रश्न सोडविण्याची तार्किक साधने उपलब्ध नसतात त्यावेळी तत्त्वज्ञान बुद्धिविलासी स्वरूप घेते. आणि ही अवस्था तात्पुरती असते. परंतु तत्त्वज्ञानाला वैज्ञानिक रीतीने हात घालता येतो व ही रीत नेहमीच उपलब्ध होती अशी लेखकाची भूमिका आहे. अशा परिस्थितीतून वैज्ञानिक तत्त्वज्ञान उदयास आले आणि पूर्वीच्या काळी ज्या प्रश्नांची उत्तरे केवळ अंदाजाने दिली जात ते प्रश्न सोडविण्याची साधने आजच्या विज्ञानामुळे वैज्ञानिक तत्त्वज्ञाच्या हाती आली आहेत. थोडक्यात म्हणजे तत्त्वज्ञानाने बुद्धिविलासाकडून विज्ञानाकडे वाटचाल केली आहे हे दाखविण्याच्या उद्देशाने प्रस्तुत पुस्तक लिहिले आहे.

Vaikashik Manasashastra SYBA Third Semester - SPPU: वैकासिक मानसशास्त्र एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ३ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr K. M. Jadhav

पुणे विद्यापीठाच्या मानसशास्त्र अभ्यास मंडळाने प्रथम वर्षापासून ते तृतीय वर्षापर्यंतचे मानसशास्त्राचे सर्व अभ्यासक्रम अद्ययावत केले. त्यामध्ये द्वितीय वर्षाच्या विशेष स्तरावरील स्पेशल पेपर-१ साठी वैकासिक मानसशास्त्र या विषयाचा समावेश केलेला आहे. त्यानुसार या पुस्तकाचे लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. संपूर्ण अभ्यासक्रम इंग्रजी पुस्तकाच्या आधारे तयार केलेला आहे. त्या इंग्रजी पुस्तकाचा संदर्भ घेऊन, काही भारतीय जीवनातील उदाहरणे देऊन मुद्दे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मूळ पुस्तक पाश्चात्त्य संस्कृतीला धरून असल्यामुळे ते संदर्भ वेगळे वाटण्याची शक्यता आहे. परंतु त्यात फारसा तांत्रिक बदल करता येत नाही. तरी साध्या व सोप्या भाषेत सदर पुस्तक प्रकाशित केले आहे.

Vait Sangat

by P. G. Sahasrabuddhe

A lava bird and crow were friends. The crow had the habit of stealing. One day the crow put his beak in a pot of curd, but the shopkeeper drives him away. The lava bird was sitting and watching from a nearby spot. Again the crow tries to eat the curd but this time the shopkeeper throw a stone to hit him but it goes and kills the lava bird. The crow escapes. Because of wrong friendship, the lava bird dies.

Vait Sangatiche Phal

by Mukesh Nadan

There was a king named Dharmakirti. He was a righteous man but due to his negligence he was influenced by some sinful men. He was leading a sinful life but before dying he joins some devout people and fast and pray. He escapes to heaven because of this. Later he is born again and teaches everybody about righteousness.

Vaiyaktik Vitta Ani Niyojan First Semester FYBA New NEP Syllabus - RTMNU: वैयक्तिक वित्त आणि नियोजन पहिले सत्र एफ.वाय.बी.ए. नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Prof. Dr. Rakshit Madan Bagde

"वैयक्तिक वित्त आणि नियोजन" हे पुस्तक बी.ए. (अर्थशास्त्र) प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी तयार केले असून, ते राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) नुसार वित्तीय साक्षरता व आर्थिक नियोजनाचे मूलभूत ज्ञान प्रदान करते. यात वैयक्तिक आर्थिक नियोजनाची तत्त्वे, उत्पन्न व खर्चाचे व्यवस्थापन, अर्थसंकल्प तयार करणे, बचत, कर्ज व्यवस्थापन, विमा योजना, कर नियोजन आणि सेवानिवृत्ती नियोजन यांचे विस्तृत विवेचन आहे. गुंतवणूक नियोजन, विविध मालमत्ता वर्गातील जोखीम व परतावा, सुवर्ण बंध, रिअल इस्टेट, म्युच्युअल फंड्स आणि डिजिटल चलन यांसारख्या आधुनिक आर्थिक विषयांचीही माहिती यात समाविष्ट आहे. पुस्तकात स्पष्ट उदाहरणांसह वेळेच्या मूल्याचे महत्त्व, रोख प्रवाह व्यवस्थापन, अंदाजपत्रक रचना व मालमत्ता नियोजन यावरही भर दिला आहे. हे पुस्तक विद्यार्थ्यांना स्वतःच्या आर्थिक जीवनाचे नियोजन प्रभावीपणे कसे करावे याचे मार्गदर्शन करते. या ज्ञानामुळे ते आर्थिक स्वावलंबनाकडे वाटचाल करू शकतात.

Valvantachi Rani Jetraryuda Khel

by Dinakar Borikar

Gertrude Bell was born on July 14, 1868, in Durham, England. She studied history at Oxford and embarked on a career as a writer, traveler and archaeologist. Fluent in Persian and Arabic, Bell worked for the British government in Cairo during World War I. She contributed to the construction of the Iraqi state in 1921, as well as the National Museum of Iraq. Bell died in Baghdad on July 12, 1926. Gertrude Bell “Desert Queen.” She is also known as Gertrude of Arabia. Killed herself with sleeping pills in Baghdad in 1926, days before the inauguration of Faisal’s government, it was not because she had failed. Her work was done, the king no longer needed her and she had fallen into a deep depression. The monarchy she helped build lasted until 1958, longer than some of its creators ever expected

Vanamanavachi Shokantika

by Vishal Tayde

This is a story of a wild man. He was half animal and half man. He was very powerful and dangerous because somebody had killed his female partner. He was angry with the people and killing them because they killed his partner. A hunter wanted to kill this wild man but he sees him crying loudly for his partner. The partner decides not to kill him seeing his agony but later he finds out that he is dangerous, so he kills him.

Vani, Vyavharat...: वाणी, व्यवहारात…

by Dada Bhagwan

‘वाणी, व्यवहारात...’ या पुस्तकात आपल्याला वाणी संबंधित कित्येक मौलिक सिद्धांताची माहिती प्राप्त होत आहे. वाणी मुख्यत: निर्जीव आहे, ही केवळ एक टेप रेकॉर्ड आहे, ज्याचे पूर्ण रेकॉर्डींग आपल्या मागील जन्मांत झालेले आहे. वाणी ही अतिशय अमूल्य वस्तू आहे, जिची किंमत समजणे अत्यंत गरजेचे आहे. आपली वाणी अशी असावी की जेणे करुन कोणालाही दु:ख होऊ नये. दादाश्रींनी या पुस्तकात वाणीचे महत्त्व, आपल्या दैनंदिन जीवनात होणार्या व्यवहाराला लक्षात ठेवून, अनेक उदाहरणासह दाखवले आहे ज्यामुळे आपल्याला हे समजते की आपण आपली वाणी कशा प्रकारे कोमल आणि मधुर बनवू शकतो. ज्याप्रमाणे एखादी टेप वाजवण्यापूर्वी त्यात रेकॉर्डींग केली पाहिजे त्याचप्रमाणे आपल्या तोंडून जी वाणी निघते ती सर्व मागच्या जन्मात केलेल्या रेकॉर्डींगचाच परिणाम आहे. वाणीच्या सिद्धांतांना अधिक खोलवर समजण्यासाठी हे पुस्तक अवश्य वाचावे.

Vanijya Sanghatan Va Vyavasthapan class 11 - Maharashtra Board: वाणिज्य संघटन व व्यवस्थापन इयत्ता अकरावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

शैक्षणिक वर्ष २०१९-२०२१ पासून इयत्ता ११ वी च्या पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार तयार केलेले वाणिज्य संघटन व व्यवस्थापन हे पाठ्यपुस्तक आहे. हे पुस्तक व्यवसाय संघटनेविषयी अत्यावश्यक असणाऱ्या ‘व्यवस्थापनाची तत्त्वे' आणि 'व्यवस्थापनाची कार्ये' याविषयी ज्ञान प्राप्त करून देते. प्रत्येक प्रकरणामध्ये चित्रे, आकृत्या, कृती यांचा समावेश संकल्पना अधिक चांगल्याप्रकारे समजून घेण्यासाठी करण्यात आला आहे. सरावासाठी स्वाध्याय व उत्तर-सूचीचा समावेशदेखील केला आहे. सुस्पष्ट असलेले आणि बुद्धीला चालना देणारे ‘अधिक माहितीसाठी' याचा नव्याने समावेश केला गेला आहे. या पुस्तकाची रचना अशा प्रकारे केली आहे, की त्यातून अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुलभ होईल व शिक्षक आणि विद्यार्थी दोघेही या पुस्तकाचा आनंद घेऊ शकतील.

Vanijya Sanghatan Va Vyavasthapan Class 12 - Maharashtra Board: वाणिज्य संघटन व व्यवस्थापन इयत्ता बारावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

वाणिज्य संघटन व व्यवस्थापन हे पुस्तक व्यवसाय संघटनेविषयी अत्यावश्यक असणाऱ्या ‘व्यवस्थापनाची तत्त्वे' आणि 'व्यवस्थापनाची कार्ये' याविषयी ज्ञान प्राप्त करून देते. व्यवस्थापनाविषयी अध्ययन केल्यानंतर 'उद्योजकतेचा विकास' या घटकामध्ये उद्योजक व उद्योजकापुढील भविष्यातील संधी याविषयी ज्ञान मिळवतील. विविध व्यवसाय संघटनांना व्यवसाय सेवांचे महत्त्व 'व्यावसायिक सेवा' या पाठामार्फत दिले गेले आहे. प्रत्येक प्रकरणामध्ये चित्रे, आकृत्या, कृती यांचा समावेश संकल्पना अधिक चांगल्याप्रकारे समजून घेण्यासाठी करण्यात आला आहे. सरावासाठी स्वाध्याय व उत्तर-सूचीचा समावेशदेखील केला आहे. सुस्पष्ट असलेले आणि बुद्धीला चालना देणारे ‘अधिक माहितीसाठी' याचा नव्याने समावेश केला गेला आहे. या पुस्तकाची रचना अशा प्रकारे केली आहे, की त्यातून अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुलभ होईल व शिक्षक आणि विद्यार्थी दोघेही या पुस्तकाचा आनंद घेऊ शकतील.

Vanmayprakarancha Abhyas (Katha-Kadambari) MAR 210 S.Y.B.A. Y.C.M.O.U

by Rajan Gavas Dr Mangala Warkhede Dr Dilip Dhondage

MAR 210 Vanmayprakarancha Abhyas (Katha-Kadambari) text book for S.Y.B.A from Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik in Marathi.

Var Ani Shap

by B. V. Phatak

A mythology story of Indian god Shankar.

Varasa Samjun Ghetana Second Semester FYBA New NEP Syllabus - RTMNU: वारसा समनून घेतांना दुसरे सत्र एफ.वाय.बी.ए. नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Prof. Dr. Ashwinkumar Rathod

वारसा समजून घेतांना या पुस्तकात भौतिक, अमूर्त, नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारशाच्या संकल्पनांचा सखोल अभ्यास मांडला आहे. जागतिकीकरण आणि शहरीकरणाच्या प्रक्रियेमुळे आपला वारसा धोक्यात येत असल्याने, त्याचे जतन आणि व्यवस्थापन यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. इतिहास, वास्तुकला, हस्तकला, सण-उत्सव, किल्ले आणि वस्तुसंग्रहालये यांसारख्या घटकांचे महत्त्व विशद करून, वारसा टिकवण्यासाठी आवश्यक उपाययोजना आणि त्याचा पर्यटन व सामाजिक विकासाशी असलेला संबंध स्पष्ट करण्यात आला आहे. पुस्तकातील भाषा सोपी आणि विद्यार्थी-अनुकूल असून, विषय अधिक चांगल्या प्रकारे समजावून सांगण्यासाठी विविध उदाहरणे आणि संदर्भांचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे हे पुस्तक विद्यार्थी, संशोधक आणि इतिहासप्रेमींसाठी उपयुक्त ठरते.

Vartaman Thirthankar Shree Simandhar Swami: वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी

by Dada Bhagwan

या काळात या क्षेत्रातून सरळ मोक्ष प्राप्ति शक्य नाही’ असे शास्त्रात सांगितले आहे. परंतु दीर्घकाळापासून महाविदेह क्षेत्रात, श्री सीमंधर स्वामींच्या’; दर्शनाने मोक्षप्राप्तीचा मार्ग तर चालूच आहे ना ! संपूज्य दादाश्री त्याच मार्गाने मुमुक्षुंना मोक्षाला पोहोचविण्यात निमित्त आहेत, आणि मुमुक्षुंना ह्या मोक्षप्राप्तीची खात्री निश्चयाने प्रतीत होत असते. या काळात, या क्षेत्रात तीर्थंकर नाहीत, पण या काळात महाविदेह क्षेत्रात वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी भगवंत विराजमान आहेत,आणि ते भरत क्षेत्रातील मोक्षार्थी जीवांना मोक्ष प्राप्ति करविण्यासाठी प्रबळ निमित्त आहेत. ज्ञानीपुरुष स्वतः त्या मार्गाने प्राप्ति करून इतरांना तो मार्ग दाखवतात. प्रत्यक्ष-प्रकट तीर्थकरांची ओळख होणे, त्यांच्याप्रति भक्तिभाव जागृत होणे, आणि रात्रंदिवस त्यांचे अनुसंधान करून शेवटी त्यांचा प्रत्यक्ष दर्शनाने केवळज्ञान प्राप्त होणे, हाच मोक्षप्राप्तीचा सुरुवातीपासून ते शेवटपर्यंतचा प्रवास (मार्ग) आहे. असे ज्ञानींनी सांगितले आहे. श्री सीमंधर स्वामींची आराधना जेवढी अधिक प्रमाणात होईल तेवढेच त्यांच्यासोबतचे अनुसंधान सविशेष रूपाने होईल. यामुळे त्यांच्याबरोबरचे अनुसंधान प्रगाढ होईल. शेवटी परम अवगाढ दशेपर्यंत पोहोचून त्यांच्या चरणकमळातच स्थान प्राप्तीची मोहोर लागते.

Vartnatmak Arthashastrachi Olakh-1 First Semester FYB.COMNew NEP Syllabus - SPPU: वर्तनात्मक अर्थशास्त्राची ओळख-1 प्रथम सत्र एफ.वाय.बी.कॉम नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr D. G. Ushir Dr S. R. Pagar Dr S. R. Javale Dr S. V. Patil

वर्तनात्मक अर्थशास्त्राची ओळख - I हे पुस्तक मानवी वर्तनाच्या अर्थशास्त्रीय अभ्यासावर प्रकाश टाकते. पारंपरिक अर्थशास्त्र मानवी निर्णय तर्कशुद्ध आणि स्वहितसाधक असतात असे गृहीत धरते, मात्र वर्तनात्मक अर्थशास्त्र असे दर्शवते की अनेक वेळा लोक भावनिक, मानसिक, सामाजिक आणि सांस्कृतिक घटकांच्या प्रभावाखाली निर्णय घेतात. हे पुस्तक अर्थशास्त्राच्या उत्क्रांतीपासून सुरू होते आणि त्याचा आंतरशाखीय दृष्टिकोन स्पष्ट करते. यात मागणी आणि पुरवठा विश्लेषण, खर्च संकल्पना, उत्पादन सिद्धांत यांसारखे मूलभूत अर्थशास्त्रीय घटक स्पष्ट करण्यात आले आहेत. विशेषतः, मानवी आर्थिक निर्णय कसे घेतले जातात आणि ते अनेकदा तर्कशुद्ध नसतात हे मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून मांडले आहे. तसेच, नीतिशास्त्र आणि अर्थशास्त्र यांचा परस्पर संबंध समजावून सांगताना सामाजिक न्याय, नैतिकता आणि त्यांचा आर्थिक व्यवहारांवर होणारा प्रभाव स्पष्ट केला आहे. हे पुस्तक आकृत्या, तक्ते आणि समीकरणांचा वापर करून संकल्पना सुलभतेने समजावण्याचा प्रयत्न करते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार लिहिले गेलेले हे पुस्तक प्रथम वर्ष वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे. याशिवाय, महाराष्ट्रातील इतर विद्यापीठांचे विद्यार्थी, प्राध्यापक तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे मार्गदर्शक ठरू शकते. सरळ आणि ओघवत्या भाषेमुळे विद्यार्थ्यांना विषय अधिक सोप्या पद्धतीने समजतो.

Varulavaracha Halla

by Vishal Tayade

Some ants had built a nice city for them to dwell. They were very happily living there and suddenly one day a snake comes and destroys their city. Some ants take the initiative to fight with the snake. The snake comes again and all the ants attack him. The snake becomes uncomfortable and runs away.

Vastrashastra class 11 - Maharashtra Board: वस्त्रशास्त्र इयत्ता अकरावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

वस्त्रशास्त्र इयत्ता ११ वी या विषयाच्या पाठ्यपुस्तकाची आकर्षक स्वरूपाची प्रत आहे. सद्यस्थितीतील संकल्पनांचे ज्ञान, नवीन नैसर्गिक तंतूचा विकास, त्यांचे स्वरूप, उगम, उत्पादन, उपयोग व काळजी या बाबींद्वारे अभ्यासक्रम सुधारित करण्यात आला आहे. वस्त्रांचे क्रियाशील उत्पादन, हातमागाची वस्त्रे (हॅन्डलूम क्लॉथ) आणि भारतातील विविध राज्यातील वस्त्रांचा उपयोग यांचे मूलभूत ज्ञान प्राप्त करावयाचे आहे, अशा विद्यार्थ्यांकरीता हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. विविध प्रकारचे वस्त्र, त्यांची पारंपरिक ऐतिहासिक पार्श्वभूमी, त्यांची सजावट, डिझाईन, धुलाईची उपकरणे, त्यांचा वापर याविषयीचे विस्तृत विचार, माहिती यांचा समावेश पुस्तकातील घटकांमध्ये करण्यात आला आहे. प्रत्येक घटकाचा उपयोग समजण्यासाठी या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक ज्ञान देण्यात आले आहे.

Vastrashastra Class 12 - Maharashtra Board: वस्त्रशास्त्र इयत्ता बारावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

वस्त्रशास्त्र इयत्ता बारावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. ह्या पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रम सुधारित असून त्यात वैशिष्टयपूर्ण अशा मानवनिर्मित तंतू आणि त्याचे आपल्या दैनंदिन जीवनात सतत वाढत जाणारे उपयोग, रंगाई, छपाई व फॅशन डिझायनिंग यांच्याशी संबंधित प्रकरणांचा समावेश करण्यात आला आहे. हे पाठ्यपुस्तक अशा विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आले आहे, ज्यांना वस्त्रशास्त्राचे विविध पैलू, त्याचा वैभवशाली प्राचीन इतिहास आणि हल्ली प्रचलित असलेला कल याचे ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा आहे. तुम्हांला वस्त्रशास्त्राची निगडीत विविध क्षेत्रांची रूपरेषा दाखविल्यावर भर देण्यात आला आहे.

Refine Search

Showing 1,476 through 1,500 of 1,551 results