- Table View
- List View
Avaliye Aapta: अवलिये आप्त
by Suhas Kulkarniआपल्याला नाना प्रकारची माणसं भेटत असतात. पण त्यातल्या काहीच माणसांकडे आपण ओढले जातो. त्यातल्या काहींशी आपल्या गाठीभेटी होतात. काहींशी नात्यांचे धागे विणले जातात. काहींशी दोस्तीही होते. काही माणसं आपली बनतात. आपण त्यांचे बनतो. मला अशी अनेक माणसं भेटली. अस्सल आणि अव्वल माणसं. खंबीर आणि खमकी माणसं. जगाच्या गदारोळात राहूनही आपल्या कामात गढून गेलेली धुनी माणसं. स्वत:कडचं भरभरून देणारी अवलिया माणसं. अशा माणसांचं बोट पकडून चार पावलं चालायला मिळाल्यामुळे कळलेले त्यांच्या व्यक्तिमत्वाचे ताणेबाणे.
Avichar
by P. G. SahasrabuddheIn Ujjaini there was a family, Madhav, and Madhavi both husband and wife staying very happily. One day Madhvi leaves her child under the care of her husband. But due to an emergency, Madhav leaves the child under the care of his mongoose. A snake comes but the mongoose kills it and seeing blood on the mongoose Madhav kills it. He thought the mongoose ate the child. Later he regrets it.
Baba
by Madhuri PurandareThere was a small girl Radha and her father. Her father is called by many names in the house, but Radha calls him Baba. Radha very much attached to her father and she always wants to be with him.
Baba Padmanji Kal Va Kartrutva: बाबा पदमनजी: काल व कर्तृत्व
by Dr Keshav Sitaram Karhadkar‘बाबा पदमनजी: काल व कर्तृत्व’ हा ग्रंथ ‘बाबा पदमनजी: व्यक्ति व वाङ्मय’ या दृष्टिकोनातून डॉ. के. सी. कऱ्हाडकर यांनी सखोल व व्यासंगी संशोधन करून पुणे विद्यापीठास जो पी. एच्. डी. चा प्रबंध सादर केला त्याचाच ग्रंथरूपाने केलेला आविष्कार आहे. डॉ. कऱ्हाडकरांनी बाबांच्या ग्रंथातील, पुस्तिकांतील आणि नियतकालिकांतील लेखांमधील, आशयाची थोडक्यात संकलन करून त्यांच्या या आत्मकेंद्री पारमार्थिक वृत्तीवर चांगल्या रीतिने प्रकाश टाकण्याचे साधन उपलब्ध करून दिले आहे आणि त्यांचा काही महत्त्वाचा पत्रव्यवहार परिशिष्टातून उद्धृत करून बाबांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन स्पष्ट केला आहे.
Babachi Jadibutti
by Rajesh GuptaOne day a body builder comes to the village and challenges everyone to wrestle with him. There was no one fit to wrestle with him and the king was angry. Tenali Raman suggested taking the challenge and everybody were scared. King also thought he will not win but still he allowed him. Tenali Raman plays such an act that the wrestler leaves the village without fighting with Tenali Raman.
Badak Chalale Jatrela
by P. G. SahasrabuddheCock, rat, and squirrel were going to a fair. On their way, they were meet a duck. They were not willing to take him to the fair. But later they come across a river which they could not cross so the duck helps them. Later they all go to the fair and enjoy.
Badbade Kasav
by P. G. SahasrabuddheThere was a talkative tortoise and was friendly with two swans. One day the tortoise thought of traveling to another place. So he asks the swan to help him travel with the help of a stick. Two ends were held by swans in their beak and tortoise in the middle. They had warned tortoise not to speak while they are flying. But the tortoise could not keep quiet. He opens his mouth and falls down.
Badlat Geleli Sahi FYBA - SPPU: बदलत गेलेली सही एफ.वाय.बी.ए. - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
by Anjali Kulkarniसही म्हणजे स्वओळख. 'बदलत गेलेली सही' हा कवितासंग्रह म्हणजे माणसांच्या, हरवत चाललेल्या स्वओळखीच्या शोधाचा प्रवास. एका बाजूला माणसांच्या जगण्याभोवती गरगरणारा आधुनिक काळातला, जागतिकीकरण, संगणकीकरण, युद्धखोरी आणि बाजारीकरणाचा भोवरा, त्यात हरवून गेलेली माणसाची व्यक्तीविशिष्टता, ऐहिक लोलुपतेच्या एकाच साच्यातून जगणाऱ्या माणसांचे यांत्रिकीकरण, त्याचे ताणतणाव आणि दुसऱ्या बाजूला यासकट आणि याशिवाय पुरुषी सनातनत्वाचे चटके-फटके सोसणारी, तरीही स्वतःची ओळख शोधू-जपू मागणारी स्त्री. नात्यांचे ताणतणाव पेलणारी सारं जग एका थक्क करणाऱ्या ऐहिक विकासाच्या परमोच्च बिंदूवर गतीमानतेनं पोचत असताना, जुन्याच परिघावर अडखळून उभी असलेली. अद्याप चेहराच न मिळालेली. अंजली कुलकर्णी यांनी या आधुनिक काळात वावरणाऱ्या माणसांच्या आणि विशेषकरून स्त्रीच्या दुखःची दुखरी नस नेमकेपणानं पकडली आहे. एकाच वेळी एकतानता आणि आलीप्तता, खोल विचारशीलता आणि उत्कट भावनाशीलता यांनी या कवितेच्या पैठणीवस्त्राला झळझळीत फिरता रंग बहाल केला आहे.
Badshah Kay Karto
by Ravindra KolheOne day when the king and Birbal had gone for a walk. There the king went fishing and Birbal returned alone. The queen worried asked about the King. Birbal’s answer annoyed the Queen as well as the king when he came to know about it. Using broken word accurately, Birbal explained his good thoughts and explained in a very appropriate way that he had no evil intentions about the king.
Bagala Ani Masa
by Damodar Viththal PhapheIn this story, Stork thinks, How to raise a lot of fish from a lake. but how the crab fight with Stork for his life. read story what happens.
Bahuli
by Divakar BapatA girl her name was Meena, she was very sweet. Meena was a bad habit, her clothes dirty always. One day she has gone to play with friends and they laughed at her, read story what happen next.
Bahurupi: बहुरूपी
by Narayan Dharap‘मातापित्यांची शिकवण मनात खोलवर रुजली असली पाहिजे. ती आता वर आली. मी हे आव्हान नाकारूच शकत नव्हतो. भले त्यासाठी मला माझा प्राण गमवावा लागला तरी हरकत नाही! आव्हान मिळूनही मी भ्याडासारखा कातडी बचावण्यासाठी चार भिंतीमागे लपून बसलो असतो तर? तर प्राण वाचवला असता; पण बाकी सर्व गमावलं असतं! जगात उजळ माथ्याने वावरणं अशक्य झालं असतं. किड्यामुंगीसारखं सांदीकोपऱ्यात लपून राहावं लागलं असतं. आज माझा सन्मान करणारे तुम्ही तुम्हीच माझी छी: थू! केली असती. ‘मी गेलो आणि आवश्यक ते सर्व केलं. दैवाची साथ मिळाली असं समजा. दैव शूराचीच सोबत करतं. मी माझ्या कार्यात यशस्वी झालो. गायत्रीदेवी सुखरूप परत आल्या आणि म्हणून आपल्या सत्काराचा स्वीकार करण्यासाठी आनंदाने आलो. आपले सर्वांचे आभार.’
Bahurupi Shravan
by Mukta Kenekarbahurupi shravan is the story of Indian calender's month shravans. in this month, there are so many occasion and festival to celebrate like nag Panchami, raksha Bandhan, independance day e.t.c . in this story author explain the tradition , culutre and ritual related to the festival and the ocassion belonging to the shravan month.
Bailachi Khod Modali
by L. G. ParanjapeIn this story, fox wants to eat sugar cane from a farm. There was a security guard on a farm. So he made a deal with the ox. At an end, the security guard has caught ox.
Bajarangbali Ki Jay
by MebalThis a Story of monkeys. Pittu (a monkey) and family were an artist at the circus. He bored of life at the circus. He ran away from the circus and looked for food in the jungle. Now he has taken shelter at god temple. He has glorified as a god in front of monkeys in the jungle. He asked for forgiving to god for deceiving with his friends.
Bakshisacha Khara Mankari
by Rajesh GuptaThe king had a hobby of collecting rare things and he rewarded people who brought such things. Some people were cheating the king. One day Tenali Raman expose the lie of a man who duped the king for thirty thousand coins. Actually there was an artist who was supposed to be rewarded. Tenali Raman finds out the truth and the king rewards him.
Bakshisin Saskrutyach Mol Sampun Jail
by Baba BhandOne day an old man meets with an accident on the way to the bank. Dharma comes and helps him. Dharma is known to this old man. The man tries to reward him for his help, but he refuses to take it because he feels it is his duty to help a person in such condition. The man feels proud of Dharma.
Bal Pralhad
by S. R. DevalePralhad was a pious man. He worshiped God day and night. His father was disturbed with him. He tried to kill him but he did not die. On a day his father asked him where your God is. Is he here? Is he there? Narsimha the God he worshiped manifests himself there and kills his father.
Balai
by Ramesh VarkhedeBalai was a young boy. He was staying with his uncle and aunt. He was very much in love with the nature and sat alone in the garden admiring the nature. He did not like anybody hurting the trees or flowers. But he never said and word to anybody and kept quiet. One day an unwanted tree grew in his garden and the uncle wanted to uproot it. Balai requested his uncle to leave the tree alone. Later he goes to another country for studies and from there he asks his uncle to take a photo and send to him. But his uncle had already cut the tree and so his aunt and his uncle felt bad about it and didn’t know what to say.
Balpanichya Athavani
by Palanki Venkata Ramachandramurtibalpanichya athavani is a story of the dacoit. He was big dacoit of that time. he gets trapped and he got the punishment of death.at the last moment when jailor asks him to remembered god's name or someone who equally important for him. he remembered his childhood memories with his mother.
Balvikas 1 TYBA Fifth Semester - RTMNU: बालविकास १ बी.ए. तृतीय वर्ष पंचम सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
by Prof. Dr. Nalini Varadpandeबी.ए. अन्त्य वर्षाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी विद्यापीठाने नेमून दिलेल्या अभ्यासानुसार मराठीतून परिचय करून देणारे बालविकास' हे पुस्तक १९८१ मध्ये प्रथम प्रकाशित झाले. त्यानंतर त्या पुस्तकाच्या ४ आवृत्त्या निघाल्यात. त्याचे सर्व श्रेय श्री. मनोहर पिंपळापुरे ह्यांना आहे. ही आवृत्ती नवीन अभ्यासक्रमानुसार काढली आहे. ह्या वर्षापासून सेमिस्टर पद्धतीला सुरुवात झाली आणि त्यानुसार पाचव्या सेमिस्टरनुसार हे पुस्तक लिहिले आहे. प्रस्तुत आवृत्तीमध्ये बालकांच्या जन्मपूर्व विकासापासून पूर्वबाल्यावस्थेपर्यंतच्या विकासाच्या कक्षा विचारात घेतल्या आहेत. बालकाच्या विकासावर आनुवंशिकता आणि वातावरण ह्यांचा कसा परिणाम होतो आणि परिस्थिती मुलांच्या विकासाकरिता किती प्रभावी आहे हे त्याच्या विद्यार्थी दर्शविले आहे. ह्याशिवाय इतर घटकांचाही अभ्यास केला आहे, जे विकासावर परिणाम करतात. बी.ए. विद्यार्थिनींसाठी हे लिहिले असल्यामुळे अभ्यासक्रमात नमूद केलेल्या सर्व विषयांवर प्रकाश टाकला आहे.
Balvikas 2 TYBA Sixth Semester - RTMNU: बालविकास २ बी.ए. तृतीय वर्ष षष्टम सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
by Prof. Dr. Nalini Varadpandeप्रस्तुत बालविकास २ आवृत्तीमध्ये बालकांच्या जन्मपूर्व विकासापासून पूर्वबाल्यावस्थेपर्यंतच्या विकासाच्या कक्षा विचारात घेतल्या आहेत. बालकाच्या विकासावर आनुवंशिकता आणि वातावरण ह्यांचा कसा परिणाम होतो आणि परिस्थिती मुलांच्या विकासाकरिता किती प्रभावी आहे हे दर्शविले आहे. ह्याशिवाय इतर घटकांचाही अभ्यास केला आहे, जे विकासावर परिणाम करतात. 'बालविकास' हे पुस्तक केवळ आजच्या हे पुस्तक विद्यार्थिनींसाठी म्हणून नव्हे, तर उद्याच्या 'पालकांच्या दृष्टिकोनातून लिहिले आहे. आजचे विद्यार्थी-विद्यार्थिनी जेव्हा उद्या पालकांची भूमिका पार पाडतील तेव्हा या पुस्तकाचे महत्त्व त्यांना अधिक पटेल. पाल्यांचे विविध स्थितीमध्ये निरीक्षण कसे करायचे, त्यांचा विकासाचा टप्पा कसा लक्षात घ्यावयाचा, पालकांनी योग्य वेळी कसे सावध व्हायचे ह्याची पार्श्वभूमी ह्या पुस्तकांद्वारे तयार होईल. बालकांशी संबंधित असलेले व त्यांच्या विकासात प्रत्यक्ष सहभाग घेणारे शिक्षक केवळ शारीरिकच नव्हे तर बालकांचा सर्वांगीण विकास व्हावा असे दृष्टिकोन ठेवणारे डॉक्टर्स, बालकांसाठी झटणाऱ्या संस्था, पालक-बालक संघ, बाल मार्गदर्शन केंद्र, सर्टिफाईड स्कूल्स या संस्थेतील तज्ज्ञांसाठी व कार्यकर्त्यांसाठी देखील या पुस्तकांची उपयुक्तता जाणवेल, अशी अपेक्षा आहे.
Balvikas class 11 - Maharashtra Board: बालविकास इयत्ता अकरावी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneइयत्ता ११ वीच्या वर्गात बालविकास या विषयाची व्याप्ती, उद्दिष्टे, विकासाची अंगे, विकासाची तत्त्वे आणि वाढ व विकासावर परिणाम करणारे घटक या सर्वांचे आकलन होईल. बालविकास विषयाचा अभ्यास करताना जाणवेल की भावनिक विकास, सामाजिक विकास आणि शारीरिक विकास याचा बालकाच्या सर्वांगीण विकासावर प्रत्यक्ष परिणाम होतो, तसेच ते बालक प्रौढ म्हणून जसे असेल ते यावरच ठरते. म्हणूनच बालके लहान असतात तेव्हाच त्यांच्या भविष्यातील स्वास्थ्यासाठी त्यांच्यात गुंतवणूक करणे किती महत्त्वाचे आहे आणि गरजेचे आहे. बालविकास विषयावरील संकल्पना, तत्त्वे अभ्यासण्यासाठी काही कृती अशा दिल्या आहेत की त्या सोडवताना तुमच्या दैनदिन जीवनाशी त्याचा संबंध जोडू शकाल, 'दर्पण' (Reflection) ही त्यातील महत्त्वाची कृती आहे. प्रत्येक प्रकरणात त्या त्या प्रकरणाशी निगडित काही तथ्य आणि माहिती चौकटीत दिलेली आहे. ती माहिती वाचून निश्चितच तुमचे विषयज्ञान समृद्ध होण्यास मदत होईल.
Balvikas class 12 - Maharashtra Board: बालविकास इयत्ता बारावी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneबालविकास हा विषय शास्त्रीय ज्ञान देणारा व अनेक विषयांशी म्हणजेच जीवशास्त्र, मानसशास्त्र, मानववंशशास्त्र, सांस्कृतिक अभ्यास, समाजशास्त्र आणि मेंदूशास्त्र अशा विषयांशी संलग्न आहे. प्रत्येक प्रकरणात त्या त्या प्रकरणाशी निगडीत काही तथ्य आणि माहिती चौकटीत दिलेली आहे. ती माहिती वाचून, कृती सोडवून निश्चितच विषयज्ञान समृद्ध होण्यास मदत होईल. बालविकास हा अत्यंत विस्तृत विषय आहे. सदर पुस्तकाद्वारे विषयातील महत्वाच्या बाबी पोहोचवल्या आहेत. काही माहिती 'क्यू आर कोड' (QR CODE) यामध्ये वाचायला मिळेल. यामध्ये काही दृकश्राव्य माहितीद्वारे ज्ञान अधिकाधिक सखोल होण्यास मदत होईल. याचबरोबर काही प्रश्न, कृती असतील ते सोडविल्याने विषयज्ञान अधिक समृद्ध होण्यासाठी, अभ्यास करणे सुलभ होण्यासाठी मदत होईल.
Bandkhoriche Tattvadnyan: बंडखोरीचे तत्त्वज्ञान
by Shree. B.V. Marathe“बंडखोरीचे तत्त्वज्ञान” हा लेख अल्बेर कामूच्या “द रिबेल” या ग्रंथाचे मराठी भाषांतर केलेले आहे. “बंडखोरीचे तत्त्वज्ञान” या ग्रंथात समाजातील समाजातील, विशेषतः पश्चिम युरोपमधील बंड आणि क्रांतीच्या आधिभौतिक आणि ऐतिहासिक विकासावर प्रकाश टाकला आहे. अल्बेर कामूचे ‘बंडखोर’ म्हणजे राजनीतीचे तत्त्वज्ञान. गेल्या दोन शतकातील इतिहास व तत्त्वज्ञान यांच्यातील ज्ञानसंपदेच्या पार्श्वभूमीवर, दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतरच्या युरोपमधील राजकीय, सामाजिक, आर्थिक व वैचारिक परिस्थितीचे ते उत्कृष्ट विवेचन व विवरण आहे.