- Table View
- List View
Gammat Pranavar Betali
by Ramkrushna ChaudhariThere were a frog and a mouse and lived on the edge of a lake. The frog was liar and naughty. One day he plans to make a fun of mice, but that plan becomes a disaster. When rat accidentally died and they both trapped by the eagle.
Ganapati Dudh Pito
by Shankar KarhadeOne day there was a chaos in the temple of Ganapati everybody believed that the Idol was drinking milk and many people brought milk and put it on the Idol. The Temple caretaker makes them understand that it is not correct and makes them give the milk to small children instead of the Idol.
Ganara Dayal
by Milind VataveGanara Dayal is the story of crow. In a big garden, all type birds were live there. Everyone teases the crow for black color. Crow went to different places to change his color. one day he meets the fairy. Fairy explains him he has the beautiful voice he has.
Ganara Dayal
by Milind VataveGanara Dayal is the story of crow. In a big garden, all type birds were live there. Everyone teases the crow for black color. Crow went to different places to change his color. one day he meets the fairy. Fairy explains him he has the beautiful voice he has.
Gandhi: गांधी: कार्य व विचारप्रणाली
by Prof. Bhaskar Ramchandra Bapatगांधी आणि माओ या आधुनिक काळातील दोन अलौकिक क्रांतिकारक व्यक्ती होत. ‘पॉवर ग्रोज आउट ऑफ द बॅरल ऑफ ए गन’ असे म्हणणाऱ्या माओचे गांधींशी काय साम्य असे प्रथमतः वाटते. वरील वचनामध्ये माओ शासनसत्तेविषयी विलक्षण जागरूकता दाखवितो; समाजिक व्यवहारात सत्ता कोणाच्या हाती आहे हा मोक्याचा प्रश्न असतो हे स्पष्ट करतो. गांधी अराज्यवादी म्हणून ओळखले जातात.
Gandhi Parv: गांधी पर्व
by T. V. Parvateमहाराष्ट्राच्या आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी एक नवीन पर्व सुरु केले. १ ऑगस्ट, १९२० ला लोकमान्य टिळकांचे निधन झाल्यानंतर स्वातंत्र्याच्या चळवळीची धुरा महात्मा गांधीजींच्या खांद्यावर आली आणि ३० जानेवारी, १९४८ ला त्यांची हत्त्या होईपर्यंत ते राष्ट्राचे एकमेव असे नेते राहिले. त्यांच्या हयातीतच सामुदायिक असहकाराची चळवळ, मिठाचा सत्याग्रह, भारत छोडो इत्यादी चळवळी झाल्या. आणि शेवटी त्यातून भारताला स्वातंत्र्य मिळाले. महात्मा गांधीनी केवळ राजकीय चळवळी केल्या नाहीत तर सामाजिक चळवळीही फार मोठ्या प्रमाणात करण्याचे श्रेय त्यांचे आहे. चरखा संघ, ग्रामोद्योग संघटना, कुष्ठरोग निवारणाची चळवळ इत्यादी अनेक विधायक चळवळी पण त्यांनी सुरु केल्या.
Ganit Bhag 1 class 10 - Maharashtra Board: गणित भाग 1 इयत्ता दहावी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneगणित इयत्ता दहावी भाग 1 हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठपुस्तकात सहा प्रकरण व त्याचे सरावसंच आणि उत्तरसूची दिलेली आहे. यामध्ये बीजगणित, आलेख, अर्थनियोजन व सांख्यिकी ही मुख्य क्षेत्रे अर्थनियोजनात GST या नव्या करप्रणालीचा अभ्यास, प्रत्येक प्रकरणात नमुन्याची सोडवलेली उदाहरणे, सरावासाठी उदाहरणे इत्यादी या पुस्तकात समजावून दिले आहे. गणिताचा अभ्यास करताना विविध घटकांतील महत्त्वाची सूत्रे, गुणधर्म इत्यादी 'हे मला समजले' असे काही घटक शीर्षकाखाली चौकटीत दिले आहे.
Ganit Bhag 1 class 9 - Maharashtra Board: गणित भाग 1 इयत्ता नववी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneगणित भाग 1 इयत्ता नववी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. गणित भाग 1 या पाठ्यपुस्तकात संख्याज्ञान, बीजगणित, याशिवाय व्यावहारिक गणित, अर्थनियोजन आणि माहितीचे वर्गीकरण या क्षेत्रांतील घटकांची ओळख होईल. बीजगणित व सांख्यिकीमधील संबोध उच्चशिक्षणातील अभ्यासासाठी पायाभूत आहेत.या पाठ्यपुस्तकात संकल्पना समजून घेण्यासाठी विविध कृती दिल्या आहेत. उजळणीसाठी तसेच सरावसंचांमध्येही कृती दिल्या आहेत.
Ganit Bhag 1 Digest class 10 - Maharashtra Board Guide: गणित भाग 1 डाइजेस्ट इयत्ता 10वी - महाराष्ट्र बोर्ड मार्गदर्शन
by Shri Navneetगणित भाग 1 इयत्ता 10वी चे पुस्तक नवनीत एज्युकेशन लिमिटेडने मराठी भाषेमध्ये प्रकाशित केलेले आहे, या पाठपुस्तकामधे सहा पाठ व त्यांची प्रश्नोत्तरे आणि बोर्डाची कृतिपत्रिका दिलेली आहे. प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला दिलेल्या 'महत्त्वाचे मुद्दे' यात, प्रकरणामध्ये असलेल्या सर्व अभ्यासघटकांचा समावेश आहे. काही ठिकाणी मुद्द्यांच्या स्वरूपात, तर काही ठिकाणी तक्त्यांच्या स्वरूपात माहितीची मांडणी करण्यात आली आहे. पाठ्यपुस्तकात आलेले 'सांगा पाहू' किंवा 'थोडे आठवा' या बाबी ‘महत्त्वाचे मुद्दे' यांत समाविष्ट करण्यात आल्या आहेत. यातील प्रश्नांची उत्तरे मिळाल्यावर किंवा कृती केल्यावर, त्यानंतर दिलेल्या मुद्द्यांचे आकलन होणे खूपच सोपे होईल, हा त्याचा मुख्य उद्देश आहे.
Ganit Bhag 2 class 10 - Maharashtra Board: गणित भाग 2 इयत्ता दहावी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneगणित इयत्ता दहावी भाग 2 हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकात सात प्रकरण व त्याचे सरावसंच आणि उत्तरसूची दिलेली आहे. यामध्ये भूमिती, त्रिकोणमिती, निर्देशक भूमिती व महत्त्वमापन ही मुख्य क्षेत्रे, इत्यादी या पुस्तकात समजावून दिले आहे. गणिताचा अभ्यास करताना विविध घटकांतील महत्त्वाची सूत्रे, गुणधर्म इत्यादी 'हे मला समजले' असे काही घटक शीर्षकाखाली चौकटीत दिले आहे.
Ganit Bhag 2 Class 9 - Maharashtra Board: गणित भाग 2 इयत्ता नववी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneगणित भाग 2 इयत्ता नववी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. गणित भाग 2 या पाठ्यपुस्तकात कृतींचे दोन भाग आहेत. एक सिद्धता लेखन करणे व दुसरा गुणधर्मांचा आणि शिकलेल्या निष्कर्षांचा प्रात्यक्षिकांद्वारे पडताळा घेणे. या कृती करण्याकरिता व पुस्तक अधिक उद्बोधक होण्याकरिता चर्चा, प्रश्नोत्तरे, सामूहिक उपक्रम अशा विविध पद्धतींचा उपयोग केला आहे. प्रमेयांच्या सिद्धता आव्हानात्मक उदाहरणे पाठ्यपुस्तकात तारांकित करून दिली आहेत. याचबरोबर पाठ्यपुस्तकामध्ये नमुन्यादाखल प्रात्यक्षिकांची यादी दिली आहे. त्या व्यतिरिक्त उपलब्ध साहित्यातून निरनिराळी प्रात्यक्षिके तयार केली आहेत, तसेच साहित्यनिर्मिती देखील केलेले आहे. पाठ्यपुस्तकातील विविध कृती या प्रात्यक्षिकांमध्ये अंतर्भूत केल्या आहेत.
Ganit Bhag 2 Digest class 10 - Maharashtra Board Guide: गणित भाग 2 डाइजेस्ट इयत्ता 10वी - महाराष्ट्र बोर्ड मार्गदर्शन
by Shri Navneetगणित भाग 2 इयत्ता 10वी चे पुस्तक नवनीत एज्युकेशन लिमिटेडने मराठी भाषेमध्ये प्रकाशित केलेले आहे, या पाठपुस्तकामधे सात पाठ व त्यांची प्रश्नोत्तरे आणि बोर्डाची कृतिपत्रिका दिलेली आहे. प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला दिलेल्या 'महत्त्वाचे मुद्दे' यात, प्रकरणामध्ये असलेल्या सर्व अभ्यासघटकांचा समावेश आहे. काही ठिकाणी मुद्द्यांच्या स्वरूपात, तर काही ठिकाणी तक्त्यांच्या स्वरूपात माहितीची मांडणी करण्यात आली आहे. पाठ्यपुस्तकात आलेले 'सांगा पाहू' किंवा 'थोडे आठवा' या बाबी ‘महत्त्वाचे मुद्दे' यांत समाविष्ट करण्यात आल्या आहेत. यातील प्रश्नांची उत्तरे मिळाल्यावर किंवा कृती केल्यावर, त्यानंतर दिलेल्या मुद्द्यांचे आकलन होणे खूपच सोपे होईल, हा त्याचा मुख्य उद्देश आहे.
Ganit Bhutataki
by Rajiv TambeRaina and her class had a difficult task of passing mathematics with one hundred percent marks in the written and oral examination. The Principal had threatened to expel students from school if they fail. Raina’s loving ghost comes and helps them all to pass the examination in a funny way.
Ganit Class 1 - Maharashtra Board: गणित इयत्ता पहिली - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneगणित इयत्ता पहिली हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकात रंगीत चित्रं, खेळ, कविता आहेत. त्यामधून गमतीजमतीने शिका, भरपूर खेळा, नाचा, उड्या मारा आणि अभ्यासही करा. वस्तूंची मोजणी शिकायची तर आधी एक ते दहा आणि मग अकरा ते वीस या संख्या ओळीने म्हणता आले पाहिजे. त्यासाठी पुस्तकात मजेदार गाणी दिली आहेत. बोटांसाठी कागदाच्या रंगीत टोप्या करुन दिलेल्या आहेत. बेरीज-वजाबाकी या क्रिया आपल्याला रोज कराव्या लागतात, म्हणून त्यांचा खूप सराव करावा लागणार आहे.
Ganit Class 2 - Maharashtra Board: गणित इयत्ता दुसरी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneगणित इयत्ता दुसरी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकात वस्तूंची मोजणी तुम्हाला करता येते. आता लहान बेरजा व नंतर वजाबाक्या शिकायच्या आहेत. कृती किंवा रीत नीट समजून सांगितली आहे.. मग त्यातली गंमत अनुभवता येईल. रेषांचा व विविध आकारांचा अभ्यास करताना तुम्हाला चित्रे काढायची आहेत. चित्रे काढणे व रंगवणे तुम्हाला आवडते ना? त्यासाठी संधी मिळेल. लहान संख्यांच्या बेरजा व वजाबाक्या शिकण्यासाठी मजेदार खेळांचा उपयोग होईल. लहान संख्यांच्या बेरजा आणि वजाबाक्या बरोबर करता आल्या, तर पुढच्या वर्गासाठी गणित सोपी होतील.
Ganit class 3 - Maharashtra Board: गणित इयत्ता तिसरी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneगणित इयत्ता तिसरी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठपुस्तकात गणित संबोधांची उजळणी व्हावी, त्यांचे स्थिरीकरण व्हावे, स्वयं-अध्ययन सुलभ व्हाव म्हणून पुस्तकात श्रेणीबद्ध (Graded) 'स्वाध्याय' आणि 'संवादांचा' समावेश करण्यात आला आहे. स्वाध्यायामधील प्रश्न विद्याथ्यानो स्वप्रयत्नाने सोडवावे अशी अपेक्षा आहे. स्वाध्याय कटाळवाण होऊ नयेत यासाठी त्यांमध्ये विविधता आणण्याचा प्रयत्न केला आहे.
Ganit class 4 - Maharashtra Board: गणित इयत्ता चौथी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneगणित इयत्ता चौथी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकात विद्यार्थ्यांमध्ये निसर्गत: असलेली चित्रांची आवड आणि स्वत: काहीतरी करण्याची धडपड लक्षात घेऊन हे पुस्तक चित्ररूप आणि कृतिप्रधान ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रे शक्यतो बोलकी आणि गणितातील संकल्पना स्पष्ट करण्यास साहाय्यभूत ठरतील अशी आहेत. गणित संबोधांची उजळणी व्हावी, त्यांचे स्थिरीकरण व्हावे, स्वयं-अध्ययन सुलभ व्हावे, म्हणून पुस्तकात श्रेणीबद्ध (Graded) स्वाध्यायांचा समावेश करण्यात आला आहे. स्वाध्यायांमधील प्रश्न विद्यार्थ्यांनी स्वप्रयत्नाने सोडवावे अशी अपेक्षा आहे. स्वाध्याय कंटाळवाणे होऊ नयेत यासाठी त्यांमध्ये विविधता आणण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक पाठाच्या संदर्भात शिक्षकांनी जी भाषा विद्यार्थ्यांसमोर मांडावी अशी अपेक्षा आहे, ती संवादरूपात पाठ्यपुस्तकात दिली आहे.
Ganit class 5 - Maharashtra Board: गणित इयत्ता पाचवी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneगणित इयत्ता पाचवी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठपुस्तकात दोन विभागामध्ये सोळा प्रकरण व त्याचे उदाहरणसंग्रह दिलेले आहेत. या पाठपुस्तकात काही पाठांच्या संदर्भात शिक्षकांनी जी भाषा विद्यार्थ्यांसमोर मांडावी अशी अपेक्षा आहे, ती पाठ्यपुस्तकात संवादरूपात दिली आहे. ज्यांचा वापर विद्यार्थ्यांना गणिताच्या अभ्यासात वारंवार करावा लागतो, असे गुणधर्म व नियम चौकटींत दिले आहेत. तसेच, विचार करा, गणिती कोडी, शोधा म्हणजे सापडेल, खेळ यांचा वापर करून गणित विषय मनोरंजक करण्याचा प्रयत्न केला आहे. हे पाठ्यपुस्तक जास्तीत जास्त निर्दोष व दर्जेदार व्हावे, या दृष्टीने महाराष्ट्राच्या सर्व भागांतील निवडक शिक्षक, तसेच काही शिक्षणतज्ज्ञ व विषयतज्ज्ञ यांच्याकडून या पुस्तकाचे समीक्षण करून घेण्यात आले आहे.
Ganit class 6 - Maharashtra Board: गणित इयत्ता सहावी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneगणित इयत्ता सहावी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकामध्ये अध्ययन-अध्यापन प्रक्रिया विद्यार्थीकेंद्रित असावी, स्वयंअध्ययन प्रक्रियेवर भर दिला जावा, तसेच शिक्षणाची प्रक्रिया रंजक आणि आनंददायी व्हावी हा दृष्टिकोन समोर ठेवून या पुस्तकाची रचना करण्यात आली आहे. पाठ्यपुस्तकात भूमिती, संख्याज्ञान, संख्याप्रणाली, अपूर्णांक, बीजगणित, व्यावहारिक गणित, माहितीचे व्यवस्थापन या क्षेत्रांमध्ये समाविष्ट असलेल्या संकल्पना सोप्या भाषेत स्पष्ट केल्या आहेत. प्रत्येक पाठ्यघटकाच्या शेवटी सरावासाठी सरावसंच दिले आहेत. या सरावसंचातील उदाहरणांची उत्तरे पाठ्यपुस्तकाच्या शेवटी दिली आहेत. तसेच अध्ययन-अध्यापन प्रभावी होण्यास उपयोगी पडतील असे ‘आय.सी.टी. टूल्स' यांचा समावेश पाठ्यपुस्तकात केला आहे.
Ganit class 7 - Maharashtra Board: गणित इयत्ता सातवी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneगणित इयत्ता सातवी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. पाठ्यपुस्तकात काही कृती व रचना दिल्या आहेत त्या जरूर करून पाहा. त्यामधून काही गंमत, नवे गुणधर्म लक्षात येतात का ते पाहा. आपापसात चर्चा करून नवे मुद्दे समजू शकतात. चित्रे, वेन आकृत्या व इंटरनेटच्या साहाय्याने गणित समजणे सोपे होते. हे मुद्दे नीट समजले तर गणित मुळीच अवघड नाही. पाठ्यपुस्तकातील प्रत्येक प्रकरण तुम्ही नीट लक्ष देऊन वाचावे अशी अपेक्षा आहे. गणित सोडवण्याची रीत तसेच त्याचे सूत्र का व कसे तयार झाले याचे स्पष्टीकरण या पुस्तकात दिले आहे. त्या रीती वापरून उदाहरणे सोडवण्याचा सराव करा. तो महत्त्वाचा आहे. सरावसंचात दिलेल्या उदाहरणासारखी जास्तीची उदाहरणे तुम्हीही तयार करा. अधिक आव्हानात्मक उदाहरणे या पाठ्यपुस्तकात तारांकित करून दिली आहेत.
Ganit Class 8 - Maharashtra Board: गणित इयत्ता आठवी - महाराष्ट्र बोर्ड
by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Puneगणित इयत्ता आठवी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकात दोन विभागांमध्ये सतरा प्रकरण व त्याचे सरावसंच आणि उत्तरसूची दिलेली आहे. जीवनातील आर्थिक व्यवहारात वापरले जाणारे चक्रवाढव्याज, सूट - कमिशन, चलन, नियमित आणि अनियमित विविध आकृत्यांचे क्षेत्रफळ, काही त्रिमितीय आकारांचे घनफळ इत्यादी या पुस्तकात समजावून दिले आहे. गणिताचा अभ्यास करताना विविध घटकांतील महत्त्वाची सूत्रे, गुणधर्म इत्यादी 'हे मला समजले' असे काही घटक शीर्षकाखाली चौकटीत दिले आहे.
Ganiti Jadu Bhag 2 Class 1 - Goa Board: गणिती जादू भाग 2 इयत्ता पहिली - गोवा बोर्ड
by Directorate of Education Porvorim GoaThe textbook Ganiti Jadu Bhag 2 Class 1 is published Goa Board. It is Permitted and support by: “National Council of Educational Research and Training New Delhi”. The book plays an important role in the educational process as it provides the basis for activities and evaluation strategies in the academic framework. The book is printed in two languages English and Konkani Marathi. It contains match problems and logical thinking for children.
Gappagar
by Purushottam DhakrasOne boy was named Butkuram because he was short. He was good in aiming at other objects with pebbles. One day he tried to hit a monkey on a tree but the monkey takes his stone and hits another man passing by. The man scolds Butkuram and blames him for the incident. Butkuram’s father supports Butkuram. Later they compromise and start giggling.
Garaj Saro Ani Vaidya Maro
by P. G. SahasrabuddheThere were many rats in the lion’s den and always troubled him. He was not able to get rid of them. So he takes the help of a cat. The lion was happy and paid cat a good salary. The cat kills all the rats and now the lion is freed from the rat tension. Later the lion feels no need of cat and ridicules her. The cat becomes sad and walks away.
Garam Chaha Ani Dulaichi Ub
by Mala Kumar Manisha Chaudhryथंडीतले झकास कपडे बाहेर दिसायला लागले आहेत. भाजलेल्या शेंगांचा मस्त वास दरवळतोय. बोलताना तोंडातून वाफ बाहेर येते आहे. बघू या बरं, हिवाळा आणखी काय काय गमती घेऊन आला आहे ते!