Browse Results

Showing 451 through 475 of 1,468 results

Gavakari

by T. T. Sawant

In this story village people decided to kill lion. the Hunter shot the cubs. read story what happens next

Gavjevan

by Vasumati Dhuru

This is a story of Sonubai who was staying in a village where there were very few people staying. Sonubai had a wish to invite many people from the village and serve them food. It was raining very heavily and her mother tells her that who is going to come in such a bad weather. Then suddenly some people who were lost and wanted to take shelter for the night along with a newly married bridegroom and bride enters their house. All of them share their food with each other. Sonubai’s wishes are seen to be fulfilled here.

Ghantakarna Rakshas

by P. G. Sahasrabuddhe

People were talking about a giant who has a bell. The king order to kill him, but nobody is able to do it. One old lady asks some money from the king to kill the giant and goes to the jungle. She brings the bell and tells the king that she has killed the giant. The village fell prey to rumors that it is a giant, but in reality, it was a monkey who was in possession of the bell.

Ghar Ani Chimani

by P. G. Sahasrabuddhe

The story of an Eagle and a sparrow. Eagle always had negative thought for sparrow. One day while the eagle saw something down and think of a rabbit. He swung down but it was a porcupine, the porcupine hurt the eagle badly in the eyes and could not able see. The sparrow took care of the eagle.

Ghar Konache

by P. G. Sahasrabuddhe

There was couple Ram and Saguna they were hard working, they had built a new house and gone to their relatives place for few days. When they returned their house was completely taken over by insects and pests and started claiming over the house. Rama becomes angry and kills them all.

Gharaat Undeer Shiralaa

by Sowmya Rajendran

घरामध्ये जेव्हा उंदीर शिरला तेव्हा किती गोंधळ उडाला सगळ्यांचा. शेवटी त्याला बाहेर कसा काढला असेल?

Gharabhar Prakash

by V. V. Shirawadkar

Kashavrao is a farmer in a village .one One day he gives money to his childern after that read what happened... in marathi.

Gharatali Bhutataki

by Rajiv Tambe

Raina invites all her friends to see her fish tank. All the children create a chaos at her house. The children break the fish tank. Now Raina calls the ghost to help her. The ghost rearranges the tank and put all the fishes in the tank.

Gharatyala Ganapatichi Sond

by Milind Vatave

This is a story of the sparrow. sparrow lived with his wife. one cat has eaten all the eggs of the sparrow. sparrow got an idea and sparrow made a beautiful home in the shape of the trunk.

Gharatyala Ganapatichi Sond

by Milind Vatave

This is a story of the sparrow. sparrow lived with his wife. one cat has eaten all the eggs of the sparrow. sparrow got an idea and sparrow made a beautiful home in the shape of the trunk.

Ghari Jaayachay

by Rukmini Banerji

आपण काय केले, कुठे गेलो, याबद्दलचे अनुभव इतरांना सांगायला मुलांना नेहमीच आवडते. घरी जायचंय पुस्तकामध्ये अशाच रंजक गोष्टी आपल्याला मुलांच्याच शब्दात वाचायला मिळतात.

Gharkombada Sinha Ani Badaikhor Gadav

by Baba Bhand

There were a donkey and a rooster in a house. One day a lion sees the donkey and decides to kill him. Suddenly the rooster crowed and the lion got scared and retrieved its position. The donkey mocks the lion and runs after him to make him more scared. He gets the opportunity and kills him. The effort of the rooster to save the donkey is wasted because of the donkeys over smartness.

Ghoda Ani Randukkar

by P. G. Sahasrabuddhe

Once upon time a boar and a horse fought for drinking water. The horse requested man to teach a lesson to the pig. pig dies in battle and man make horse to slave. horse was very sorry to lost his freedom forever.

GA Kathaswad - Bhag 7: जीए कथास्वाद - भाग ७

by G. A. Kulkarni

"जीए कथास्वाद - भाग ७" हा जीए कुलकर्णी यांच्या लघुकथांचा संग्रह आहे. या पुस्तकात त्यांच्या खास शैलीत विविध मानवी भावनांचा आणि जीवनातील विविध अंगांचा मागोवा घेतलेल्या कथा आहेत. जीए कुलकर्णी यांच्या कथा नेहमीच त्यांच्या अनोख्या आणि गूढ शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांची लेखणी वाचकांना अंतर्मुख करायला लावणारी आहे. कथेतील व्यक्तिरेखा: जीए कुलकर्णी यांच्या कथांमधील व्यक्तिरेखा नेहमीच खऱ्या आयुष्यातील, जिवंत, आणि खोलवर जाणाऱ्या असतात. त्या व्यक्तिरेखा आपल्या साध्या परंतु प्रभावी संवादातून वाचकांच्या मनात घर करून जातात. कथांचे विषय: या संग्रहातील कथा विविध विषयांवर आधारित आहेत, जसे की मानवी नातेसंबंध, मानसिक संघर्ष, जीवनातील दुःख आणि आनंद, आणि अध्यात्मिक विचार. प्रत्येक कथा एक वेगळा अनुभव देते. शैली: जीए कुलकर्णी यांच्या कथांची शैली अत्यंत वेधक आहे. त्यांच्या कथांमध्ये नेहमीच एक प्रकारची गूढता आणि विचारप्रवृत्त करणारी वातावरण असते. त्यांची लेखणी अतिशय प्रगल्भ आणि भाषाशैली उत्कृष्ट आहे. जीए कुलकर्णी यांच्या कथा वाचकांच्या मनावर खोलवर परिणाम करतात आणि जीवनातील विविध पैलूंची समजूत वाढवतात. त्यांच्या कथांमधील तात्त्विकता आणि गूढता वाचकांना आवडतात.

GKN 101 Samanyadyan Va Samajik Janiv Adhishthan Abhyaskram F.Y.B.A. - Y.C.M.O.U

by Pradeep Gokhale Prof. R. V. Sovani Shree. Patwardhan Arun Gadre Rajendra Malosi Narendra Chapalgaonkar Mahesh Kulkarni Shree. Sadhu

GKN 101 Samanyadyan Va Samajik Janiv Adhishthan Abhyaskram text book for F.Y.B.A from Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik in Marathi.

God Bolave

by P. G. Sahasrabuddhe

The story of a crow pride and cuckoo bird who talk sweetly. The crow is rejected for his pride from all the birds while cuckoo with her sweet talk is liked.

Goda Goda Mitra

by Rajiv Tambe

In this story, children's has gone for a vacation to the village. They like the mango tree and become friends. the mango tree likes them very much.

Gol Aani Saral

by Radha Hs

तुम्हाला कशा शेपट्या आवडतात? गोल की सरळ? पण काही गोष्टी मात्र आपल्याला आवडतातच. मग त्या गोल असोत की सरळ.

Golda - Ek Ashant Vadal: गोल्डा - एक अशांत वादळ

by Veena Gawankar

एका सामान्य रशियन ज्यू कुटुंबातील मुलगी कुटुंबासमवेत अमेरिकेला स्थलांतर करते, किशोर वयातच ती ज्यूंसाठी स्वतंत्र भूमी हवी, या विचाराने झपाटली जाते. त्या साठी ऐन विशीतच आपल्या पतीसमवेत ती अमेरिका सोडते. किबुत्झमध्ये राहून कुक्कुट पालनाचे धडे घेते, प्रसंगी बालवाडीतील मुलांचे कपडे धुऊन घरखर्च भागवते. राष्ट्र उभारणीच्या ध्येयाने प्रेरित होऊन, राजकारणात प्रवेश करते. अल्पावधीतच ती आपल्या कणखर वृत्तीनं फटकळ स्पष्टवक्तेपणानं, साध्या राहणीनं आणि सहज वणीनं आपला स्वतंत्र ठसा उमटवते, इस्रायलच्या स्वातंत्र्याच्या जाहिरनाम्यावर स्वाक्षरी करणारी ती एकमेव स्त्री. वयाची सत्तरी उलटल्यावर ती पंतप्रधान होते. आंतराष्ट्रीय पातळीवर धाडसी निर्णय घेऊन ते तडीस नेते. प्रखरपणे आपली ध्येयनिष्ठा राखते. स्वतःला स्त्रीवादी न म्हणवणारी मात्र स्रीवाद्यांसाठी रोल मॉडेल ठरलेली ही ‘गोल्डा’ - अर्थात ‘गोल्डा मेयर’.

Goloo Vartul

by Jagdish Joshi

गोलू तुम्हाला तुमच्या भोवतालच्या वर्तुळाकार जगाची ओळख करून देतो! मुले खेळही खेळू शकतात. तुम्हाला किती वर्तुळे दिसतात? तुम्हाला कागद, पेन किंवा फाशांची बिलकूल गरज नाही - तुम्ही फक्त फिरत रहा आणि मोजा.

Gomant Bharati Pushpa Pachave Dviteey Bhasha-Marathi class 12 - Goa Board: गोमंत भारती पुष्प पंचम दुसरी भास-मराठी मानक बारावो - गोवा बोर्ड

by Goa Madhyamik Va Uchcha Madhyamik Siksha Mandal

इयत्ता बारावीसाठी गोमंत भारती पुष्प पाचवे (मराठी द्वितीय भाषा) पाठ्यपुस्तक तयार करण्यात आले आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षण मंडळाच्या धोरणात्मक आराखड्यानुसार 'मराठी अभ्यास मंडळा'च्या मार्गदर्शनाखाली 'संपादक मंडळा'ने हे पुस्तक तयार केले आहे. त्यामुळे स्थानिक सामाजिक परिस्थिती, सांस्कृतिक वारसा, लोककथा, वैज्ञानिक दृष्टीकोन, निसर्ग जागृती आणि इतर शैक्षणिक उद्दिष्टे लक्षात घेऊन या पुस्तकातील गद्य आणि पद्य साहित्य निवडण्यात आले आहे. गद्य शैलीची ओळख करून देण्यासाठी धड्यांमध्ये पथनाट्य आणि मुलाखती समाविष्ट आहेत.

Gomant Bharati Pustak Chauthe Dviteey Bhasha-Marathi class 11 - Goa Board: गोमंत भारती पुस्तक चौथे द्वितीय भाषा-मराठी इयत्ता अकरावी - गोवा बोर्ड

by Goa Madhyamik Va Uchcha Madhyamik Siksha Mandal

इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांचा वयोगट आणि इयत्ता दहावीपर्यंत या विद्यार्थ्यांनी केलेले मराठी भाषेचे अध्ययन विचारात घेऊन प्रस्तुत पुस्तकातील पाठांची निवड करण्यात आली आहे. साहित्याच्या वाचनातून विद्यार्थ्यांचे भावविश्व संपन्न व्हावे, समकालीन जीवनातील विविध प्रश्नांची जाणीव व्हावी, राष्ट्रप्रेम आणि मानवतेचे संस्कार त्यांच्या मनावर व्हावेत, त्यांची सामाजिक आणि वाङमयीन जाणीव समृध्द व्हावी, श्रेष्ठ मानवी जीवनमूल्यांची ऊर्जा त्यांना लाभावी ही सर्व उद्दिष्टे समोर ठेवूनच 'गोमंत भारती, पुस्तक चौथे' पाठ्यपुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. भाषा ही विचारविनियमाचे आणि अभिव्यक्तीचे एक महत्त्वाचे साधन आहे. व्यक्तिगत व सामाजिक जीवनात आपल्याला भाषेचा विविध प्रकारे उपयोग करणे गरजेचे असते. वृत्तपत्रीय लेखन, सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन, कार्यक्रमपत्रिका, भाषणे या सारख्या क्षेत्रात भाषेचा वापर कसा करावा याचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करणे आवश्यक आहे. प्रस्तुत पुस्तकात 'रचनापाठ' या विभागात वृत्तान्तलेखन, कार्यक्रमपत्रिका यांच्या नमुन्यांचा अंतर्भाव केला आहे. प्रमाण लेखनासाठी व्याकरणाचे व लेखनविषयक नियमांचे ज्ञान आवश्यक असते. या पाठ्यपुस्तकात लेखनविषयक नियम दिले आहेत. विद्यार्थ्यांनी हे नियम आत्मसात करावेत यासाठी शिक्षकांनी पाठ्यपुस्तकातील पाठ शिकवताना विविध पाठातील शब्दांच्या उदाहरणांचा आधार घेणे आवश्यक आहे.

Gomant Bharati Pustak Dusare Tritiy Bhasha-Marathi class 9 - Goa Board: गोमंत भारती पुस्तक दुसरे तृतीय भाषा-मराठी इयत्ता नववी - गोवा बोर्ड

by Goa Madhyamik Va Uchcha Madhyamik Siksha Mandal

इयत्ता नववीसाठी गोमंत भारती पुस्तक दुसरे (मराठी तृतीय भाषा) पाठ्यपुस्तक तयार करण्यात आले आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षण मंडळाच्या धोरणात्मक आराखड्यानुसार 'मराठी अभ्यास मंडळा'च्या मार्गदर्शनाखाली 'संपादक मंडळा'ने हे पुस्तक तयार केले आहे. प्रस्तुत पाठ्यपुस्तकामध्ये गद्य विभाग, पद्य विभाग आणि आधुनिक काव्य विभाग असे तीन विभाग आहेत.

Gomant Bharati Pustak Pahile Tritiy Bhasha-Marathi class 8 - Goa Board: गोमंत भारती पुस्तक पहिले तृतीय भाषा-मराठी इयत्ता आठवी - गोवा बोर्ड

by Shikshan Sanchalnalay Goa Sarkar Panaji Goa

गोमंत भारती पुस्तक पहिले तृतीय भाषा - मराठी इयत्ता आठवी या पाठ्यपुस्तकातील परिणामकारी व समग्र माहितीमुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचार आणि भावना वाढत असून त्यांच्यात शिक्षणाबद्दल रूची आणि ओढ निर्माण करण्यात या पुस्तकाची भूमिका अत्यंत मोलाची ठरत आहे. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, भावनिक, शारीरिक आणि सामाजिक व्यक्तिमत्त्व विकासाकरिता हे पुस्तक अतिशय उपयुक्त ठरत आहेत. ज्ञान आणि माहितीचा स्त्रोत व प्राप्त ज्ञानाचा उपयोग करण्याच्या अनेक संधी या द्वारे उपलब्ध होत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या वयानुरूप आणि इयत्तेनुसार उच्च दर्जाचा बौद्धिक विकास घडून येण्यासाठी व विविध उपक्रमाद्वारे त्यांच्यात आवश्यक जीवनकौशल्ये आणि मूल्ये यांचे संवर्धन होण्यासाठी हे पुस्तक निश्चितपणे मार्गदर्शक ठरत आहेत. विविध विषयांच्या पुस्तकांत दिलेले उपक्रम व कृती मुलांना विषयवस्तूबरोबरच माहितीचे व्यवहाराशी संयोजन करण्यासाठी विशेष प्रेरक ठरत आहेत.

Gomant Bharati Pustak Tisare Tritiy Bhasha-Marathi class 10 - Goa Board: गोमंत भारती पुस्तक तिसरे तृतीय भाषा-मराठी इयत्ता दहावी - गोवा बोर्ड

by Goa Madhyamik Va Uchcha Madhyamik Siksha Mandal

गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे तयार करण्यात आलेले 'गोमंत भारती, पुस्तक तिसरे' हे पाठ्यपुस्तक इयत्ता दहावीच्या तृतीय भाषा मराठी या विषयासाठी आहे. मंडळाने संमत केलेल्या मराठीच्या अभ्यासक्रमानुसार या पाठ्यपुस्तक मालेचे आयोजन केलेले असून तिच्यातील पहिली दोन पुस्तके पूर्वीच प्रसिद्ध झाली आहेत. त्यांना अनुसरूनच प्रस्तुत पाठ्यपुस्तकातील वेच्यांची निवड केली आहे, व भाषाभ्यास दिला आहे. पाठपरिचयं, लेखकपरिचय, शब्दार्थ, टीपा इ. गोष्टीही पूर्वीच्या पद्धतीने दिल्या आहेत. संपादकीय धोरणातील या सुसूत्रतेमुळे या विषयाच्या अभ्यासामागील उद्दिष्टे सुलभतेने सफल होतील, असा विश्वास वाटतो. भाषेचा अभ्यास, साहित्याची गोडी व मानवी मूल्यांचे आकलन हीच ती उद्दिष्टं होत. प्रस्तुत पाठ्यपुस्तकातील गद्य - लेखन मराठी साहित्य महामंडळ, महाराष्ट्र शासन व शैक्षणिक संस्था यांनी पुरस्कृत केलेल्या शुद्धलेखनविषयक नियमांना अनुसरून केले आहे.

Refine Search

Showing 451 through 475 of 1,468 results